Browsing Tag

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील

Chakan : खेडमधील दोन गुन्हेगार जिल्ह्यातून तडीपार

एमपीसी न्यूज- चाकणच्या औद्योगिक पट्ट्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडून सुरु आहेत. चाकणसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या अनेक गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव…

Bhosari : भोसरीतील दोन सराईत पुणे जिल्ह्यातून तडीपार

एमपीसी न्यूज- एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहशत पसरवणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले. मंगळवारी (दि.2) याबाबतचे आदेश देण्यात आले.करण उर्फ रिंक्‍या सोमनाथ पिटेकर (वय 20, रा.बालाजीनगर…

Pimpri : सराईत आरोपी अविनाश जाधव तडीपार

एमपीसी न्यूज - अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्‍त स्मार्तना पाटील यांनी ही कारवाई केली.अविनाश महादू जाधव (वय 22, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी)…

Bhosari : उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी त्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव

एमपीसी न्यूज - मौजमजा करण्यासाठी एका तरुणाने मित्रांकडून उसने पैसे घेतले. ते पैसे ठरलेल्या वेळेत परत करता आले नाही. त्यामुळे चक्क तरुणाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला आणि त्या माध्यमातून खंडणीच्या स्वरूपात घरच्यांकडून पैसे उकळण्याची नामी…

Nigdi : मांडूळ तस्करी प्रकरणी चौघांना अटक; 15 लाखांचे मांडूळ जप्त

एमपीसी न्यूज - मांडूळ तस्करी करणाऱ्या चौघांना निगडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 17) सायंकाळी सहाच्या सुमारास भक्ती शक्ती चौकात ट्रान्सपोर्ट नगरकडे जाणा-या रोडवर करण्यात आली.सैफ रौफ शेख (वय 23, रा. जुना मुंढवा…

Pimpri: गणेशोत्सवामध्ये स्वयंसेवकांचे योगदान मोलाचे – स्मार्तना पाटील 

एमपीसी न्यूज - प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंवसेवकांचे उत्सव काळात पोलिसांना मोलाचे सहकार्य लाभते. यामुळे गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडतो, असे मत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी विसर्जन मिरवणूकीत बंदोबस्तास असणा-या …

Pimpri : सलग दुस-या दिवशी महाविद्यालयांबाहेर टवाळखोरी करणा-या तरुणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - शाळा-महाविद्यालयांसमोर विनाकारण थांबणा-या तरुणांवर पिंपरी पोलिसांनी बुधवारी (दि. 29) आणि गुरुवारी (दि. 30) अशी सलग दोन दिवस कारवाई केली. दोन दिवसात एकूण 77 तरुणांवर कारवाई करण्यात आली. कारवाईच्या दुसऱ्या दिवशी 35 रोडरोमिओंना…