Browsing Tag

पोलीस कर्मचारी

Narayangaon : 10 वर्षीय मुलीचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – ओतूर येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने अल्पवयीन (Narayangaon) मुलीचा पाठलाग करून विनयभंग करत पोलीसांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे. कुंपणच शेत खात असल्याचे चित्र या घटनेमुळे पुढे आले आहे.ओतूर पोलीस ठाण्यातील एका हवालदाराला…

Talegaon : पोलीस कर्मचारी आणि परिवारासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

एमपीसी न्यूज - पोलीस कर्मचारी आणि त्याच्या परिवारातील सदस्यांसाठी मोफत आरोग्य ( Talegaon ) तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. 18) सकाळी दहा ते दुपारी चार या कालावधीत हे शिबीर तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालयात होत…

Chinchwad : पोलीस कर्मचा-यांच्या अडचणी जाणून घ्या; पोलीस आयुक्तांच्या वरिष्ठ निरीक्षकांना सूचना

एमपीसी न्यूज - कामाचा ताण, घरगुती वाद, कौटुंबिक अडचणी, आर्थिक अडचणी आणि अन्य प्रकारच्या अडचणींच्या गर्तेत अडकून पोलीस कर्मचारी आत्महत्येसारखा पर्याय निवडतात. समाजाचे रक्षण करणारे पोलिसच असे खचून जात असतील तर याचा परिणाम पोलिसांच्या कामावर…

Dehuroad : रावण टोळीच्या दोन सदस्यांना अटक; दोन गावठी कट्टे, तीन काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - रावण टोळीच्या दोन सदस्यांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.प्रसन्ना उर्फ सोनु ज्ञानेश्वर पवार (रा. गोडुंब्रे, ता.मावळ), हितेश उर्फ नाना सुनिल काळे (रा.…

Maval : इंद्रायणी नदीत पडलेला ‘तो’ तरुण दुस-या दिवशीही बेपत्ताच; नदीतील पाण्याची पातळी…

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा कठडा तोडून कार नदीपात्रात पडली. कारमधील तिघांपैकी एकजण पोहून बाहेर आला. एकाच मृतदेह कारसोबत काढण्यात आला. तर तिस-या तरुणाचा शोध दुस-या दिवशीही लागला नाही. इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत…

Pune : दोन लाखांची लाच मागितल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचा-यांना अटक

एमपीसी न्यूज - खडक पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचा-यांना दोन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. उमेश दत्तात्रय मानकर, वय 41 वर्षे, पोलीस नाईक/3760,  शरद अर्जुन पवार…