Browsing Tag

पोलीस बंदोबस्त

Chakan encroachment : संग्रामदुर्गातील मशिदी समोरील अतिक्रमणावर कारवाई

एमपीसी न्यूज : चाकण शहरातील ऐतिहासिक संग्राम दुर्ग किल्ला या स्मारकाच्या पश्चिम बाजू कडील दक्षिण भागातील मशिदीच्या समोर बांधलेले पत्रा शेड व शौचालय (Chakan encroachment) महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने चाकण नगरपरिषदेच्या मदतीने…

Pimpri : उत्पादन शुल्क विभागाची शहरात करडी नजर

एमपीसी न्यूज - वर्षअखेर (31 डिसेंबर)च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची शहरात करडी नजर असणार आहे. उत्पादन शुल्क विभागाने आपली पथके शहरात ठिकठिकाणी तैनात केली आहेत. बुधवारी (1 जानेवारी) पहाटेपर्यंत हा बंदोबस्त कायम राहणार आहे.…

Pune : नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधात मोर्चा

एमपीसी न्यूज - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता.'एनआरसी, सीएए' विरोधात देशातील विविध…

Pimpri: अवैध बांधकामावर कारवाई करताना अडथळा आणणा-या नगरसेवकांवर कारवाई करणार -श्रावण हर्डीकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 1 जानेवारी 2016 पुढील अवैध बांधकामांवर धडक कारवाई केली जाणार आहे. बांधकामे तोडताना पदाधिकारी, नगरसेवकांनी अडथळा निर्माण केल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला…

Chinchwad : मतमोजणीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चार विधानसभा मतदारसंघ येतात. ही मतमोजणी गुरुवारी (दि. 24) होणार आहे. त्यातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाची मोजणी म्हाळुंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी…

Maval : मावळचा शिलेदार कोण ? मावळमध्ये मतमोजणीची जय्यत तयारी !

एमपीसी न्यूज- मावळ मतदारसंघातील मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इंजिनिअरींग काॅलेजमध्ये गुरुवार दि 24 रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार असुन दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल जाहीर होईल अशी माहीती निवडणुक निर्णय अधिकारी सुभाष भागडे व…

Pune : …अन पोलीस, अधिकाऱ्यांनी सोडला मोकळा श्वास

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पोलीस, अधिकारी यांनी जोरदार बंदोबस्त केला होता. त्यांच्या सुक्ष्म नियोजनामुळे ही सभा शांततेत पार पडली.मोदी यांची सभा झाल्यानंतरही अधिकाऱ्यांची बैठक सुरूच होती. यातील काही अधिकारी…

 Pune : कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभास अभिवादन करण्यास लाखोंच्या संख्येने भीम सैनिक उपस्थित

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे गतवर्षी झालेल्या दंगल प्रकरणामुळे प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला  आहे . यंदा लाखोंच्या संख्येने विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी भीम सैनिक आले आहेत. सकाळच्या सुमारास भारिपचे…

Pune : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सात हजार पोलीस तैनात

एमपीसी न्यूज - मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (9 ऑगस्ट) पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. त्याकरीता पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस…