Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंगमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
एमपीसी न्यूज - नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या ( Talegaon Dabhade) नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी व नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महले उद्योग समूहाचे शाखा…