Pimpri : प्लास्टिक पिशव्या वापरणा-या व्यावसायिकांकडून 10 हजारांचा दंड वसूल
एमपीसी न्यूज - 'ग' क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वार्ड क्र 21 व ब क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत वार्ड क्र. 19 यांच्या पिंपरी शगून चौक ते साई चौक येथे संयुक्त कारवाईमध्ये दोन दुकानदरांकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. कारवाईत 20 दुकानांची…