Browsing Tag

फसवणूकीचा गुन्हा दाखल

Bhosari : भोसरीत महिलेने ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने चोरले

एमपीसी न्यूज - ग्राहक बनून ज्वेलर्सच्या दुकानात आलेल्या एका महिलेने दागिने पाहत असताना हात चलाखीने दागिने पळवले. (Bhosari) ही घटना शनिवारी (दि. 15) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास लांडेवाडी रोड भोसरी येथील भांबुर्डेकर सराफ अँड ज्वेलर्स या…

Wakad : शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 11 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास 150 टक्के परतावा मिळेल असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 11 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. (Wakad) हा प्रकार 28 डिसेंबर 2021 ते 7 फेब्रुवारी 2022 या कालावधीत थेरगाव आणि चिंचवड येथे घडला.…

Chinchwad : बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगत दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगून लिंक पाठवत एकाच्या खात्यातून 1 लाख  45 हजार रुपये काढून घेतले. (Chinchwad) यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना 22 मार्च रोजी चिंचवड येथे घडली आहे.…

Pune News : पुण्यातील कात्रज मध्ये एका व्यावसायिकाची फसवणूक

 एमपीसी न्यूज : कांदा परदेशात विकून नफा करून देतो असे अमिष दाखवत पुण्यातील व्यावसायिकाला 46 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. (Pune News) स्वप्नील बेल्हेकर यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस…

Dehu road : कॅनडाच्या व्हिजाच्या बहाण्याने साडे सात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कॅनडा येथील वर्क व्हिजा मिळवून देतो (Dehu road) म्हणून दोघांनी पती-पत्नीची फसवणूक केली आहे. हा प्रकार 22 फेब्रुवारी 2022 पासून आजपर्यंत देहुरोड व पुणे कॅम्प येथे घडला आहे.याप्रकऱणी 26 वर्षीय महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात…

Nigdi fraud : प्लॉट देण्याच्या बहाण्याने पावणे तीन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरण येथे प्लॉट देण्याच्या बहाण्याने तिघांनी एका व्यक्तीची दोन कोटी 76 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. (Nigdi fraud)हा प्रकार नोव्हेंबर 2017 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत पुणे आणि निगडी प्राधिकरण येथे घडला.…

Pune News : दामदुप्पट च्या बहाण्याने वृद्धाची 33 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - सहा महिन्यात दाम दुप्पट पैसे देण्याच्या बहाण्याने वृद्धाला पैसे गुंतवण्यास सांगत 33 लाखांची फसवणूक केली. (Pune News) हा प्रकार मे 2020 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बावधन येथे घडली.अंबरनाथ रामभाऊ झरेकर (वय 71, रा.…