Pune News : फोरसाइट कॉलेज ऑफ कॉमर्स तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ…
एमपीसी न्यूज - फोरसाइट कॉलेज ऑफ कॉमर्स तर्फे (Pune News) आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.फोरसाइट कॉलेज ऑफ कॉमर्स (FCC) च्या एन . एस. एस. आणि आय . क्यू . ए . सी. सेल युनिट च्या वतीने आंतरराष्ट्रीय…