Browsing Tag

बंडगार्डन पोलीस ठाणे

Pune News : रेल्वे मेल सर्व्हिसमध्ये नोकरी लावतो म्हणत पावणे अकरा लाखांची फसवणूक करणारे गजाआड

एमपीसी न्यूज - रेल्वे मेल सर्व्हिस (आरएमएस) मध्ये नोकरी लावतो हे आमिष दाखवून तब्बल 10 लाख 81 हजार रुपायांची फसवणूक करणाऱ्या टोळीला ( Pune News ) गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे.योगेश संतराम माने व निलेश संतराम…