Browsing Tag

बकरी ईद

Pimpri Chinchwad RTO News : बकरी ईदच्या शासकीय सुट्टीमुळे पिंपरी चिंचवड आरटीओच्या कामकाजात बदल

एमपीसी न्यूज - वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाकरिता 29 जून रोजीची वेळ आरक्षित केलेल्या सर्व वाहन मालकांना पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (Pimpri Chinchwad RTO News) 4 जुलै ही नवीन तारीख आरक्षित करण्यात आलेली आहे.…

PCMC : बकरी ईदची सुट्टी उद्या

एमपीसी न्यूज  - राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने बकरी ईदची (PCMC) सार्वजनिक सुट्टी ही 28 जून रोजी यापूर्वी जाहीर केली होती. मात्र, बकरी ईद 29 जून रोजी येत असल्याने गुरूवारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात…

Chakan : बकरी ईद मुळे बोकड बाजारात मोठी उलाढाल

एमपीसी न्यूज -  मुस्लीम बांधवांच्या  'बकरी ईद' पूर्वी चाकणच्या गुरांच्या (Chakan ) बाजारात यंदा 10  हजारापासून 80  हजार रुपयांपर्यंत विक्रीसाठी मोठे बोकड येऊ लागले आहेत.  अवघ्या दहा- बारा दिवसांवर आलेल्या बकरी ईद मुळे चाकणच्या बोकडांच्या…

Pimpri : बकरी ईदसाठी तात्पुरत्या स्वरूपात नेहरूनगर येथे कत्तलखाना

एमपीसी न्यूज - बकरी ईदसाठी दरवर्षीप्रमाणे नेहरूनगर येथील मोकळ्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात कत्तलखाना उभारून त्याठिकाणी महापालिकेच्या वतीने आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले.…

Talegaon Dabhade : बकरी ईद उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन मस्जिदमध्ये उत्साहात व पारंपरिक रीतिरिवाजानुसार बकरी ईद साजरी करण्यात आली.सकाळी साडेसात वाजता मौलाना शाहीद सिकिलकर यांनी व साडेआठ वाजता वाजता मौलाना सलमान यांचे मार्गदर्शना खाली दोन सत्रात सामूहिक नमाज पठण…

Pimpri: भाजप कार्यालयातील शिपायाने ‘ईद’साठी साठविलेले पाच हजार रुपये दिले पूरग्रस्तांना

एमपीसी न्यूज - बकरी ईद साजरी करण्यासाठी साठविलेले पाच हजार रुपये पूरग्रस्त बांधवांसाठी देत पिंपरी-चिंचवड शहर भाजप कार्यालयातील शिपायाने समाजापुढे आदर्श घालून दिला आहे. 'बकरी ईद'चा खर्च टाळून त्यांनी ही दातृत्व भावना जोपासली असून त्यांच्या…

Pimpri : शहरात बकरी ईद उत्साहात साजरी 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आज (बुधवारी) बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. एकोपा, बंधूभाव, भाईचारा व शांतता नांदावी यासाठी बकरी ईद निमित्त विशेष प्रार्थना करण्यात आली. लहान थोरांनी नवीन कपडे परीधान करुन…

Pune : ‘बकरी ईद’ निमित्त वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - बकरी ईद निमित्त विविध मार्गांवरून गोळीबार मैदान कडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील चौका दरम्यानची वाहतूक सकाळी साडेसहा पासून नमाज पठण पूर्ण होईपर्यंत सर्व…

Pune : कोंढव्यात भरतोय बकऱ्यांचा अनोखा बाजार…

एमपीसी न्यूज - बकरी ईद निमित्त बकऱ्याची कुर्बानी देऊन मुस्लिम बांधव एकमेकांना मेजवानी देऊन उत्साहात बकरी ईद साजरी करतात. बकरी ईदच्या दिवशी बकरा हलाल करण्यास मोठे महत्व आहे. कोंढव्यातील कौसरबाग भागात बकऱ्यांचा अनोखा बाजार भरतो.तब्बल…