Pimpri : वैजीनाथ देडे यांची बांधकाम मजूर आघाडीच्या शहरप्रमुखपदी निवड
एमपीसी न्यूज - शिवशाही व्यापारीसंघाच्या बैठकीत दादाराव वैजीनाथ देडे यांची शिवशाही व्यापारीसंघ बांधकाम मजूर आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी निवड करण्यात आली. यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर, उपाध्यक्ष गोरख…