Browsing Tag

बालेवाडी अपघात

Balewadi News : रस्ता ओलांडत असताना अपघात, पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज- मुंबई- बँगलोर महामार्गावर रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या पादचाऱ्याचा  उपचारादरम्यान (Balewadi News) मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.22) रात्री बालेवाडी येथे घडली. बाळु बापु अवचरे (वय 32…