Browsing Tag

बीआरटी

Pimpri : वल्लभनगर बीआरटी बसस्थानक 30 दिवस बंद!

एमपीसी न्यूज - संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनचे प्रवेश आणि बाहेर पाडण्याचे मार्ग तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे वल्लभनगर बीआरटी बसस्थानक पाच मीटर पुण्याच्या दिशेने हलवण्यात येणार आहे. बीआरटी बसस्थानक पुढे हलविण्याचा कामासाठी 30 दिवस हे…

Thergaon: पत्रके चिटकवून विद्रुपीकरण करणा-याला पाच हजार रुपयांचा दंड

एमपीसी न्यूज - थेरगाव-डांगे चौक दत्तनगर येथील बीआरटी बसस्टॉपवर नामांकित कंपनीमध्ये मुले-मुली पाहिजेत, अशी भिंतीपत्रके चिटकवून विद्रुपीकरण करणा-यावर कारवाई केली आहे. त्याच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.पिंपरी-चिंचवड…

Pune : संपूर्ण बीआरटी मार्गाचा आढावा घेतला जाणार – शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील संपूर्ण बीआरटी मार्गाचा आढावा घेतला जाणार असल्याचे नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी सांगितले.बीआरटी हे असून अडचण नसून खोळंबा झाली आहे. काही ठिकाणी खूप अडचण होत आहे. तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय…

Bhosari : बीआरटी चालक, वाहकाने प्रवासी तरुणीचे पाकीट केले परत

एमपीसी न्यूज - बीआरटी बसमधून प्रवास करत असताना एका प्रवासी तरुणीचे पैशांचे पाकीट बसमध्ये पडले. वाहक आणि चालकाने प्रामाणिकपणे ते पाकीट वरिष्ठांकडे जमा केले. वरिष्ठांनी संबंधित तरुणीशी संपर्क करून तिचे पाकीट तिला परत केले. पाकीट हरवल्याने…

Pimple Gurav : पिंपळेगुरव, सुदर्शननगर चौकातील ग्रेड सेपरेटर कामाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते…

एमपीसी न्यूज  - पिंपळेगुरव येथील सुदर्शननगर चौकात उभारण्यात येणाऱ्या ग्रेड सेपरेटरच्या कामाचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. याठिकाणी सुमारे 28 कोटी रुपये खर्चून 334 मीटर लांब आणि 26.40 मीटर…

Rathani: बीआरटी मार्गावरील उड्डाणपुलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे रहाटणी पिंपळेसौदागर येथील औंध-रावेत बीआरटीएस मार्गावर विकसित होत असलेल्या उड्डाणपुलाला 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज' यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. …

Pimpri: वाहतुकीचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेत परिवहन कक्षाची स्थापना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएमएल बस सेवा, नॉन मोटाराईज ट्रान्सपोर्ट, बीआरटी, सीपीएम आणि मेट्रो या वाहतुकीशी संबंधित कामकाजाकरिता महापालिकेत 'परिवहन कक्षा'ची स्थापना करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडे…

Pune : कात्रज ते स्वारगेट बीआरटी मार्ग राखडवला 

एमपीसी न्यूज :  पुणे सातारा रस्त्यावरील फेररचनेसाठी बंद ठेवण्यात आलेला कात्रज ते स्वारगेट बीआरटी मार्ग आता नववर्षात म्हणजे जानेवारी 2019 मधेच  वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मार्ग खुला करण्याचे 1 मे, 1 जून आणि 1 ऑगस्ट असे…

Pune : लोकप्रतिनिधींनी पीएमपीएलने प्रवास केल्यास समस्या समजतील

एमपीसी न्यूज : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जर लोकप्रतिनिधींनी केला तर सामान्य प्रवाशांच्या समस्या समजतील त्यासाठी जनसंवाद आयोजनाची गरज काय? असा सवाल प्रवाशांनी महापौर मुक्ता टिळक यांना केला.शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सर्वात…

Pimpri : जॉईंट तुटल्याने बीआरटी बस बंद; आठवड्यातील दुसरी घटना

एमपीसी न्यूज - बसच्या इंजिनमधील जॉईंट तुटल्याने बीआरटी बस बीआरटी मार्गात बंद पडली. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी पाचच्या सुमारास एच ए कॉलनी स्टॉपवर घडली. बीआरटी बस बंद पडल्याची एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. हडपसरवरून निगडी…