Browsing Tag

बैलगाडा शर्यत

Talegaon Dabhade : देविदास सावंत,मारुती केंजळे, हर्षवर्धन कदम यांचा गाडा ठरला घाटाचा राजा

एमपीसी न्यूज - तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यात्रेनिमित्त (Talegaon Dabhade) मंगळवार (दि.9 ) आणि बुधवारी (दि.10) बैलगाडा शर्यत घेण्यात आली. यामध्ये टोकन मधून 350 स्पर्धकांनी भाग घेतला. तर गावक-यांनी 50 गाड्यासह भाग घेतला. घाटाचा…

Maval : बैलाचा दशक्रिया विधी करत बैलगाडा मालकाने बांधली समाधी

एमपीसी न्यूज - मावळ परिसरात बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांचा (Maval)जीव की प्राण आहे. बैलगाडा मालक हे बैलांचा आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करत आहेत. मावळमधील नानोली गावातील शेतकरी राहुल जाधव यांनी देखील आपल्या खंड्या बैलाचा अगदी मुलाप्रमाणे…

Pimpri : बैलगाडा शर्यतीबाबत पुनर्विचार याचिकेची चिंता नको;  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा…

एमपीसी न्यूज - देशभरातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची याचिकेबाबत चिंता करण्याचे कारण नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार सक्षमपणे आपली बाजू मांडणार असून, सर्वोच्य न्यायालयात ही…

Pune : बैलगाडा शर्यतीदरम्यान घोड्याने उडवलं पण बैलाने वाचवलं; पुण्यातील थरारक घटना

एमपीसी न्यूज - बैलगाडा शर्यती दरम्यान ( Pune ) एक अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतोय. खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. शर्यत ऐन रंगात आली होती. पुढे घोडी आणि मागे…

Narayangaon : बैलगाडा शर्यतीच्या लढ्यावर चित्रपट बनवण्याची अमोल कोल्हे यांची घोषणा

एमपीसी न्यूज : सर्वोच्च न्यायालयाने अखेर बैलगाडा शर्यतींना मान्यता (Narayangaon) दिली. बैलगाडा शर्यती आणि बैलगाडा मालकांचे प्रश्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वेळोवेळी संसदेत मांडले होते. आजच्या या निर्णयावर त्यांनी आनंदित होऊन आजचा दिवस…

Bailgada sharyat : बैलगाडा शर्यतीचा ऐतिहासिक निकाल बळीराजाला समर्पित!

एमपीसी न्यूज : देशातील शेतकरी, बळीराजाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतींवरील (Bailgada sharyat) बंदी पूर्णत: उठवण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. हा निकाल शेतकरी, भूमिपूत्र आणि गाडामालकांसह बळीराजाला समर्पित…

Bullock cart race : सांगलीत रंगणार भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा थरार

एमपीसी न्यूज : सांगली जिल्ह्यातील भाळवणीमध्ये भारतातील (Bullock cart race) सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार असून 7 ते 9 एप्रिल 2023 दरम्यान ही शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीमध्ये महिंद्रा थार, ट्रॅक्टर्स व…

Pune News : बैलगाडा शर्यतीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा स्व-खर्चाने वकील

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील शेतकरी आणि बैलगाडा प्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतीची अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. (Pune News) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पुढाकार घेतला असून,…

Bhosari News : जाधववाडी येथे होणार देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत

एमपीसी न्यूज - जाधववाडी येथे 28 ते 31 मे या चार दिवसांच्या कालावधीत बैलगाडा शर्यत होणार आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे, भाजपचे माजी महापौर आणि आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक नितीन काळजे आणि राहुल जाधव यांनी या शर्यतीचे आयोजन केले आहे. ही…

Maval News : इंदोरी बैलगाडा शर्यतीत माजी सभापती निवृत्ती शेटे यांचा बैलगाडा ठरला ‘फायनल…

एमपीसी न्यूज - रवींद्र भेगडे व रवी शेटे युवा मंच यांच्या वतीने शिवजयंती निमित्त इंदोरी येथे बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली. या शर्यतीत 180 बैलगाडे धावले. त्यात मावळचे माजी सभापती निवृत्ती शेटे यांचा बैलगाडा 'फायनल सम्राट' ठरला. शेटे…