Pimpri : पालिकेत हुल्लडबाजी, सत्ताधा-यांवर जमावबंदी, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल…
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडच्या महापौर, उपमहापौर निवडी वेळी पालिका परिसरात ध्वनी प्रदूषणाची पातळी ओलांडून स्पिकरवर गाणी लावण्यात आली होती. त्यामुळे मुख्यालयातील कर्मचा-यांना त्रास होऊन सरकारी कामात अडथळा आला आहे. तसेच पालिकेत हुल्ल्डबाजी…