Browsing Tag

भंडारा डोंगर

Talegaon Dabhade : भंडारा डोंगर येथे गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

एमपीसी न्यूज - श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज (Talegaon Dabhade) भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे माघ शुद्ध दशमी निमित्त गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह बुधवार (दि.…

Dehuroad : भंडारा डोंगरावर 500 रोपांची लागवड

एमपीसी न्यूज - श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने भंडारा डोंगरावर 500 रोपे लावून वृक्षारोपण करण्यात (Dehuroad) आले.मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती, छत्रपती शिवाजी महाराज…

Dehuroad News : भंडारा डोंगरावरील हरिनाम सप्ताहाची सांगता

एमपीसी न्यूज - भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमी सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने (Dehuroad News)  झाली. या डोंगरावर माघ शुद्ध दशमीचा मोठा सोहळा होत असतो. कोरोनामुळे दोन वर्ष हा सप्ताह मोठ्या प्रमाणात झाला नव्हता. यंदा 26 जानेवारी ते 2…

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भंडारा डोंगर भेटीचे निमंत्रण

 एमपीसी न्यूज  - भंडारा डोंगराला भेदून जाणा-या रिंगरोडमध्ये बदल केल्याबाबत मावळचे खासदार श्रीरंग बारणे, विठ्ठल रूक्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून आभार…

Bhandara Dongar Crime News : तुकोबारायांच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणीची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज : भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी मैत्रिणीसोबत गेलेल्या एका तरुणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी एका अनोळखी चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना शनिवारी (दि. 2) सायंकाळी साडेसहा वाजता घडली.जान्हवी…

Dehugaon : संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिर निर्माण कार्यास आर्थिक मदत करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज - संत तुकाराम महाराजांचे आजपर्यंतचे जगातील सर्वात भव्य मंदिर भंडारा डोंगर येथे निर्माण होत आहे. गुजरात मधील गांधीनगर येथील जगप्रसिद्ध असलेल्या अक्षरधाम मंदिराच्या आधारावर हे मंदिर बनवण्यात येत आहे. मंदिरासाठी सुमारे 100 कोटी…

Pimpri : भूगोल फाउंडेशनतर्फे भंडारा, भामचंद्र व घोरवडेश्वर डोंगर येथे स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज - जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या करून आपल्या अध्यात्मिक तत्वज्ञानाचा विचार आपल्या अभंगवणीतून अवघ्या विश्वाला दिला. हा विचार त्या त्या ठिकाणी स्फुरला आणि साक्षात पाडुरंगाने त्यांना या तिन्ही ठिकाणी…