Browsing Tag

भारती विद्यापीठ पोलिस

Pune : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये 20 जणांची तीन कोटींची फसवणूक, तीन महिलेसह सात जणा विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - परदेशी चलन व्यवसायात (फॉरेक्स ट्रेडिंग) गुंतवणुकीच्या (Pune)आमिषाने 20 जणांची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तीन महिलेसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…

Pune : चौथ्या मजल्यावरून उडी मारलेल्या तरुणाला पोलिसांनी वेळीच झेलत दिले जिवनदान  

एमपीसी न्यूज - आंबेगाव पठार परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या (Pune) मजल्यावरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेपाळी तरुणाचे प्राण भारती विद्यापीठ पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वाचवले.World cup 2023 : वर्ल्डकप मध्ये भारताची…

Pune Crime : सिंहगड कॅम्पस मध्ये कोयत्याने दहशत माजवणाऱ्या म्होरक्याच्या बीड येथून आवळल्या मुसक्या

एमपीसी न्यूज : सिंहगड महाविद्यालयाच्या आवारातील खाऊगल्लीत कोयता उगारुन दहशत माजविणाऱ्या गुंडाला भारती विद्यापीठ पोलिसांनी बीडमधून अटक केली. गुंडाच्या साथीदाराला पोलिसांनी पाठलाग करुन त्याला चोप दिल्याची घटना नुकतीच घडली होती. (Pune Crime)…

Pune News : दुचाकी चोरट्यांकडून 4 दुचाकी व एक रिक्षा जप्त

एमपीसी न्यूज -  भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune News) सराईत दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून पोलिसांनी 4 दुचाकी व एक रिक्षा जप्त केली आहे. लिपाणे वस्ती येथे कारवाई करत पोलिसांनी  तिघांना अटक केली आहे.आतिश…

Crime News : अंधश्रद्धेचा कहर, पुत्रप्राप्तीसाठी सर्वांसमोर विवाहितेला स्नान करण्यास भाग पाडले

एमपीसी न्यूज - पुरोगामी पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.मांत्रिकाच्या सांगण्यावरून पुत्रप्राप्तीसाठी एका विवाहितेला सर्वांसमोर स्नान करण्यास भाग पाडले.या महिलेकडून वेळोवेळी 1 ते 2 कोटी रुपये उकळले असून तिला मारहाण देखील करण्यात…

Pune Crime News : सासरा वाईट नजरेने पाहतो, सुनेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : सासरा वाईट नजरेने पाहत असल्याचा सुनेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती, सासू सासरे यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी एका 32 वर्षीय विवाहित…

Pune News : दारू पिऊन आरडाओरडा करणाऱ्यास जमावाने चोपले

एमपीसी न्यूज : रात्रीच्या सुमारास दारू पिऊन आरडाओरडा करत दगड भिरकावणाऱ्या एका व्यक्तीला जमावाने चांगलेच चोपले. हा प्रकार आंबेगाव बुद्रुक येथील वेदांत हॉटेल समोरील घूमर चौकात 12 एप्रिल च्या रात्री घडला. विनायक महादेव खोत (वय 22) असे जखमी…

Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्यातील टोळीला अटक

एमपीसी न्यूज : कात्रज परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून शस्त्रे, मिरचीपूड, दोरी, बॅटरी जप्त करण्यात आली.लिंबराज दत्तात्रय घोरपडे (वय २१), मोहसीन मोनीर शेख…

Pune : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज- माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी पतीकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना कात्रज, सुखसागरनगर…