Browsing Tag

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन

Katraj News: दरीत सापडला जळालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह, घातपात की अपघात तपास सुरू

एमपीसी न्यूज - पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कात्रज परिसरात जळालेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. कात्रज दरी परिसरात हा मृतदेह सापडला.मृतदेह जळालेला असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही.…

Pune : नोकरीचे आमिष दाखवून महिलेची 57 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नोकरीचे आमिष दाखवून महिलेची 57 हजारांची फसवणूक  केल्याची घटना उघडकीस आली आहे.ही फसवणुक जुलै 2018 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत  ऑनलाईऩ माध्यमाद्वारे करण्यात आली आहे. याप्रकरणी आंबेगाव येथे राहणा-या एका 34 वर्षीय महिलेने…

Pune :कंटेनरच्या धडकेत अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कंटेनरची जोरदार धडक बसून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.6) रात्री 10 च्या दरम्यान कात्रज बायपास हायवेवर बाबाच्या पेट्रोलपंपाजवळ घडली.याप्रकरणी अहमदखान पठाण यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या…