Browsing Tag

भारती विद्यापीठ पोलीस

Pune News : रिक्षा चालकाला लोखंडी हत्याराने ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : प्रवासी वाहतुकीसाठी थांबलेल्या एका रिक्षा चालकाला दहा ते बारा जणांच्या टोक्याने बेदम मारहाण केली. लोखंडी धारदार हत्याराने त्याच्या डोक्यात आणि पाठीवर वार केले. या घटनेत रिक्षा चालक  गंभीर जखमी झाला आहे. (Pune News) भारती…

Pune Crime : खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज -  भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका शाळेजवळ 13 डिसेंबर रोजी 27 वर्षीय तरुणाचा दगडाने व लोखंडी रॉडने मारहाण करून (Pune Crime) खून करण्यात आला होता. याच गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या…

Pune Crime : मौजमजेसाठी वाहनचोरी करणारे दोघे गजाआड; एक रिक्षा, 7 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज : मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची एक रिक्षा, सात दुचाकी (Pune Crime) असा एकूण 4.5 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी राजेश परळकर, वय 30…

Pune Crime : कात्रज घाटात रिक्षाचालक महिलेवर प्रवाशाकडून बलात्काराचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : रिक्षात बसलेल्या प्रवाशाला घेऊन निघालेल्या रिक्षा चालक महिलेवर प्रवाशानीच बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कात्रज घाटात 26 डिसेंबरच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. (Pune…

Pune Crime : पिण्यासाठी पाणी न दिल्याने सलून मालकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज : पिण्यासाठी पाण्याची बॉटल मागूनही न दिल्याने तिघा जणांनी सलून मालकावर जीवघेणा हल्ला केला. कोयत्याने वार करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केलाय.(Pune Crime) आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी रोडवरील शिवस्व मेन्स पार्लर समोर 11…

Pune News : डॉक्टर पत्नीच्या चारित्र्यावर संशय, बनावट फेसबुक अकाउंट तयार करून बदनामी

एमपीसी न्यूज : डॉक्टर असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून त्यांची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.(Pune News) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी एका 28 वर्षीय डॉक्टर महिलेने तक्रार…

Pune : पतीच्या संमतीनेच त्याने केला पत्नीवर बलात्कार

एमपीसी न्यूज- पतीच्या संमतीनेच एकाने पत्नीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार कात्रज परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय विवाहितेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पती व अन्य एकावर गुन्हा…

Khadakwasala : कोल्हेवाडी येथील पुलावरून वॅग्नर कार कोसळून तीन तरुण बेपत्ता

एमपीसी न्यूज - बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात कोल्हेवाडी येथील पुलावरून वॅग्नर कार कोसळून कारमधील तीन तरुण वाहून गेले.निखिल दिनेश चव्हाण (वय 21 राहणार संतोष नगर कात्रज पुणे), साईनाथ उर्फ गणेश तुकाराम शिंदे (वय 22 राहणार संतोष नगर…

Pune – स्कूलबस पलटी ; जिवीत हानी नाही

एमपीसी न्यूज - ब्रेकफेल झाल्याने पलटी झालेल्या स्कूलबसच्या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. परंतु या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.ही घटना आज बुधवारी (दि.9) दूपारी पावणे एकच्या सुमारास कात्रज देहुरोड बाह्यवळण…

Pune : नोकरीचे आमिष दाखवून महिलेची 57 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नोकरीचे आमिष दाखवून महिलेची 57 हजारांची फसवणूक  केल्याची घटना उघडकीस आली आहे.ही फसवणुक जुलै 2018 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत  ऑनलाईऩ माध्यमाद्वारे करण्यात आली आहे. याप्रकरणी आंबेगाव येथे राहणा-या एका 34 वर्षीय महिलेने…