Browsing Tag

भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन

Bhosari : अवघ्या अर्ध्या तासात दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली दुचाकी (Bhosari) अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना 27 मार्च रोजी दुपारी दोन ते अडीच वाजताच्या सुमारास स्पाईन सिटी मॉल जवळ घडली.राजू विठ्ठल कांबळे (वय 42, रा. संतनगर, मोशी) यांनी…

Bhosari Crime : भांडणात महिलेचा विनयभंग, एकाला अटक

एमपीसी न्यूज – सार्वजनिक रस्त्यासाठी जागा सोडण्याच्या भांडणात महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. (Bhosari Crime) याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हि घटना शनिवारी (दि.11) मोसीतील नागेश्वर कॉलनी येथे घडली.…

Bhosari News : अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अधिकारी यांच्या स्मरणार्थ पुष्पचक्र समर्पण

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय सैनिक संस्था आणि प्रांत पोलीस संघ यांचे संयुक्त विद्यमाने 26/11/2008 रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी भ्याड हल्ल्यामध्ये (Bhosari News) शहीद झालेले सैन्य दलातील, पोलीस दलातील अधिकारी, जवान आणि निष्पाप नागरीक यांच्या…

Bhosari News : बदलीसाठी पोलिसांकडून पैसे घेणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला बेड्या

एमपीसी न्यूज - एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना फोन करून त्याच्याकडून बदली करण्यासाठी पैशांची मागणी करून एका महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून पैसही घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीला अवघ्या 24 तासांत पोलिसांनी अटक केली.…

Bhosari News : पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - विनापरवाना गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतुसे जवळ बाळगल्याप्रकरणी दोघांना शस्त्र विरोधी पथकाने अटक केली आहे. स्पाईन रोड, संत नगर चौक, भोसरी येथे सोमवारी (दि.21) सकाळी 10.30 वा ही कारवाई करण्यात आली. आरोपीने कारच्या डिकीत पिस्टल…

Bhosari : दहा हजारांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचाऱ्याला सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. 5) केली.भरत…