Browsing Tag

भोसरी एमआयडीसी पोलीस

Dighi : लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - लग्नाच्या आमिषाने तरुणाने महिलेला (Dighi) घरी बोलावून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना जानेवारी 2022 ते 4 फेब्रुवारी 2023 या कालावधीत बोपखेल येथे घडली.याप्रकरणी पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Bhosari : चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चोरलेले मोबाईल फोन विकण्यासाठी आलेल्या तिघांना गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली. (Bhosari) त्यांच्याकडून 23 मोबाईल फोन, दोन तोळे सोने, एक मोटार सायकल आणि शस्त्र असा एकूण पाच लाख 15 हजार 300…

Bhosari News : पाठलाग करत महिलेचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेचा सलग आठ महिने पाठलाग करत तिच्याशी गैरवर्तणूक केली व महिलने त्याला विरोध केला असता महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली आहे.(Bhosari News) यावरून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै 2022 ते 7…

Bhosari Crime : एमआयडीसी भोसरी येथे 1 लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - घरफोडी करून चोरट्यांनी घरातून (Bhosari Crime) एक लाख आठ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 13) सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजताच्या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथे घडली.याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने एमआयडीसी…

Moshi News : हप्त्यासाठी अंडा-बुर्जी चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज - अंडा-बुर्जीची हातगाडी लावण्यासाठी (Moshi News) 500 रूपये हप्ता देण्यास नकार दिल्याने एकाने हातगाडी चालकाला मारहाण करण्यात आली . ही घटना मोशी - स्पाईन रोड येथे  7 मार्च रोजी घडली.सचिन विलास कदम (वय 33, रा.…

Chinchwad News : महिलेचे सव्वा लाखाचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज -  पायी चालत जाणाऱ्या महिलेचे (Chinchwad News) सव्वा लाखांचे गंठण चोरट्यांनी हिसकावले आहे. ही घटना चिंचवड येथील शाहूनगर येथे सोमवारी (दि.20) रात्री घडली.महिलेने याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन…

Moshi News : मोशी येथे सत्संग सोहळ्यातून महिलेचे दिड लाखांचे सोने चोरीला

एमपीसी न्यूज -  मोशी येथे महासत्संग सोहळ्याला सोने घालून जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे.कारण गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिलेचे (Moshi News) दिड लाख रुपयांचे सोने चोरून नेले आहे. हा प्रकार  शनिवारी (दि.11) मोशी येथील पीआईसीसी…

Bhosari Crime : कोयता गँगची दहशत अद्याप कायम, कोयत्याचा धाक दाखवून एकाला लुटले

एमपीसी न्यूज - पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस सध्या कोयता गँगचा बंदोबस्तासाठी विविध उपाययोजना करत आहेत पण कोयता गँगची डोकेदुखी काही थांबण्याचे नाव घेत नाही. पिंपरी-चिंचवड परिसरातही कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणे आता काही नवीन राहिले नाही.…

Bhosari News : हातगाडी लावल्याच्या किरकोळ कारणावरून एकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : हातगाडी लावल्याच्या कारणावरून (Bhosari News) तिघांनी मिळून एका व्यक्तीस बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 8) सायंकाळी पावणे आठ वाजता आंबेडकर चौक, खंडे वस्ती, एमआयडीसी भोसरी येथे घडली.नितीन मोहन वाघमारे (वय 35, रा.…

Chinchwad News : वीजबिल थकले आहे सांगत दोन लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एमएसईबी मधून बोलत आहे, तुमचे वीजबिल थकले आहे, असे सांगत एका व्यक्तीकडून 1 लाख 94 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. (Chinchwad News) ही घटना 2 ते 7ऑगस्ट 2022 या कालावधीत शाहूनगर चिंचवड येथे घडली.नारायण जगमोहन महाराणा (वय 35,…