Browsing Tag

भोसरी न्युज

Bhosari : बारी समाजाच्या विकासासाठी नेहमीच कटीबद्ध राहणार – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - शेतकरी ते उद्योग अशी बारी समाजाची वाटचाल सूरू आहे. खान्देश, विदर्भातून हा समाज रोजगारासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण परिसरात आला आहे. शहराच्या विकासासाठी बारी समाजाचे योगदार असून या समाजाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध…

Bhosari : लघुउद्योग भारती संघटनेचा आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा

एमपीसी न्यूज - लघुउद्योग भारती संघटनेच्या वतीने महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. मागील पाच वर्षात केंद्र आणि राज्य शासनाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत हा पाठिंबा जाहीर केल्याचे संघटनेच्या वतीने…

Bhosari: ‘सफारी पार्क’चा लेखी आदेश कुठेयं? –विलास लांडे; भोसरी मतदारसंघात फेकाफेकीचे…

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघात काहींनी तुफान ‘फेकाफेकी’सुरू केली आहे. सिंगापूरमधील उद्यानाच्या धर्तीवर मोशीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे सफारी पार्क साकारण्यास शासनाची मंजुरी मिळाल्याचे सांगत ढोल बडविण्यात येत आहेत. मात्र, त्याबाबतचा…

Bhosari : विनाकारण मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- काहीही कारण नसताना एका तरुणास चार जणांनी मारहाण करीत जखमी केले. ही घटना भोसरीतील महात्मा फुलेनगर भागात घडली.मंजुनाथ हनुमंत उकली (वय 22, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी…

Bhosari : राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आजी-माजी पदाधिका-यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पदाधिका-यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले. आमदार…

Bhosari : एक देश, एक कर योजनेमुळे उद्योजकांची एलबीटी करातून मुक्तता – अॅड. सतीश गोरडे

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात लहान मोठे हजारो उद्योग आहेत. या उद्योगांना स्थानिक संस्था कर (एलबीटी) हा कर लावण्यात येत होता. मात्र, भाजप सरकारने 'एक देश एक कर' या अंतर्गत जीएसटी हा एकच कर लागू केला. त्यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा…

Bhosari : अनधिकृत बांधकामे अधिकृत झाल्याचा 66 हजार मिळकतधारकांना फायदा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांना 2008 पासून शास्तीकर लागू झाला. त्याची अंमलबजवाणी महापालिकेने सन 2012 पासून सुरु केली. सुमारे 70 हजारहून अधिक मालमत्तांना शास्तीकर लागू झाला आहे. आमदार महेश लांडगे यांनी…

Bhosari : स्पाईन रोड बधितांना मिळाला भूखंड; प्रश्न कायमचा निकाली

एमपीसी न्यूज - तळवडे येथील त्रिवेणीनगर चौकातून जाणाऱ्या स्पाईन रस्त्यात बाधित होणाऱ्या रहिवाशांच्या रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. 126 स्पाईन रोड बाधित रहिवाशांना शासनाकडून भूखंड मिळाला आहे. आमदार महेश लांडगे यांनी यासाठी…

Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडा शर्यतीला न्यायालयातून हिरवा कंदील मिळेल अशी…

एमपीसी न्यूज - बैलगाडा शर्यतीबाबत आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने पाठपुरावा करून विधानसभेत लक्षवेधी मांडून याबाबतचा कायदा तयार करून घेतला. मात्र, काही प्राणीमित्र संघटनांच्या भूमिकेमुळे हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयातून हा विषय…

Bhosari : भाजपकडून महेश लांडगे यांनी तर विलास लांडगे यांनी नेला अपक्ष म्हणून अर्ज

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी अपक्ष भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी भाजपकडून चार उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर, माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादीला धक्का देत अपक्ष म्हणून तीन उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामुळे…