Browsing Tag

भोसरी न्यूज

Bhosari News : बांधकाम साईटच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू 

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी साईट मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 मार्च 2022 रोजी दापोडी येथे ही घटना घडली. जयश्री प्रकाश चलवारे (वय 45) असे या…

Bhosari : ‘राहतात एकीकडे, आणि नाव आले दुसरीकडे’

एमपीसी न्यूज -  भोसरी येथील महात्मा फुले जागृती मंडळ शाळेच्या मतदान केंद्रात थरमॅक्स चौक येथे राहणाऱ्या  १३ महिलांनी मतदान केले. 'राहतात एकीकडे, आणि नाव आले दुसरीकडे ' असा काहीसा प्रकार या महिलांसोबत घडला. याबाबत त्यांना मनस्ताप सहन करावा…

Bhosari : आमदार महेश लांडगे यांनी मोशी, डुडूळगावतील नागरिकांच्या घेतल्या भेटी-गाठी

एमपीसी न्यूज - भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी डुडूळगाव, मोशी, जाधववाडी परिसरातील वाड्या, वस्त्यांवर जात नागरिकांच्या सोमवारी (दि.30) भेटी-गाठी घेतल्या. पदयात्रा, कोपरा सभा काढण्यात आल्या. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.भोसरी…

Bhosari : ’72 वर्षात महेशदादांसारखा आमदार झाला नाही’

एमपीसी न्यूज - भोसरी मतदारसंघातील नागरिकाला कुटुंबाप्रमाणे जपणारा, सर्वांच्या सुख-दुख:त सहभागी होणारे आमदार महेश लांडगे आहेत. चूक असेल तर समजून सांगणारे आमदार आहेत.  त्यांनी नागरिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले असून 72 वर्षात…

Bhosari : लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार करणा-या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे घडली. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.अक्षय बापूसाहेब पाटील (वय 25, रा. सानोळी, ता.…

Bhosari : भोसरी मतदारसंघातील गायरानाचा प्रश्न निकालात, 300 कोटीची विविध गावातील गायरान जागा…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील समाविष्टगावात विकासकामांचा धडाका सुरु होणार आहे. भोसरी मतदारसंघातील गायरानाची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मान्यता दिली. दिघी, तळवडे, चिखली, मोशी परिसरातील…

Bhosari : बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमी आयोजित परीक्षेत श्रद्धा खैरे पुणे जिल्हयात प्रथम  

एमपीसी  न्यूज - शिवसेना व युवासेना भोसरी विधानसभा आयोजित बाळासाहेब ठाकरे आय.ए.एस. अकादमी स्पर्धा परीक्षेत संपूर्ण पुणे जिल्ह्यातून शिरुरमधील श्रद्धा खैरे प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झाली. या परीक्षेत पुणे जिल्ह्यातून १५ विद्यार्थी उत्तीर्ण…

Bhosari : फॉर्च्यूनर कार खरेदी करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला साडेसहा लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - फॉर्च्यूनर कार साडेआठ लाख रुपयांना खरेदी करण्याचे ठरवून त्यातील दोन लाख रुपये आगाऊ दिले. उर्वरित साडेसहा लाख रुपये चेकने देण्याचे ठरवून आरोपी कार घेऊन पसार झाले. चेक बँकेत वाटलाच नाही. यावरून चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा…

Bhosari : अस्तित्व टिकविण्यासाठी आढळरांवाना मताधिक्य दिल्याचा महेश लांडगेंचा कांगावा- दत्ता साने

एमपीसी न्यूज - शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा विजय झाल्यानंतर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड सुरु केली आहे. शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांना भोसरीतून 37…

Bhosari : आंबेनळी दरीत गाडी कोसळून झाडात अडकली; चालक सुखरूप.

एमपीसी न्यूज - भोसरी येथे राहणा-या तरूणाची चारचाकी दरीत कोसळून झाडात अडकल्याची घटना शनिवारी (दि.20) सकाळी साडेदहा च्या सुमारास आंबेनळी घाटात घडली. सुदैवाने चालक सुरक्षित असून त्यांच्यावर महाड येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशांत…