Browsing Tag

भोसरी पोलीस स्टेशन

Bhosari : बनावट ट्रॅन्जेक्शन दाखवून खरेदी केला 45 हजारांचा मोबाईल

एमपीसी न्यूज - मोबाईलच्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या महिलेने 45 हजारांचा मोबाईल खरेदी केला. त्याचे पैसे देताना तिने बनावट ट्रॅन्जेक्शन दाखवून दुकानदाराची फसवणूक केली.(Bhosari)  ही घटना 13 एप्रिल रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास दिघी रोड,…

Bhosari : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 28 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bhosari) मुलीने विरोध केला असता तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार मे 2020 ते 15…

Kasarwadi : क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची पाच लाख 18 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. (Kasarwadi) ही घटना सात मार्च 2022 ते 13 एप्रिल 2023 या कालावधीत कासरवाडी परिसरात घडली.कुणाल रामदास…

Dapodi : महिलेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - एका 57 वर्षीय व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत गैरवर्तन (Dapodi) करून त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार मागील सात ते आठ महिन्यांपासून 10 एप्रिल 2023 या कालावधीत दापोडी येथे घडला.राजेश…

Bhosari : जाब विचारला म्हणून महिलेवर चाकूने वार

एमपीसी न्यूज - सतत फोन का करतोस असा जाब विचारला (Bhosari) म्हणून एका महिलेवर शस्त्राने वार केल्याची घटना सोमवारी (दि. 10) सायंकाळी भोसरी येथे घडली.माया बिराडे (वय 38, रा. गवळीनगर, भोसरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी…

Bhosari : वैयक्तिक कारणावरून महिलेवर वार

एमपीसी न्यूज - वैयक्तिक कारणावरून एका महिलेवर (Bhosari) शस्त्राने वार केल्याची घटना सोमवारी (दि. 10) सायंकाळी भोसरी येथे घडली.माया बिराडे (वय 38, रा. गवळीनगर, भोसरी) असे जखमी महिलेचे नाव आहे.Alandi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती…

Bhosari : दुचाकी चालवताना फोन उचलणे बेतले जीवावर

एमपीसी न्यूज - दुचाकी चालवत असताना फोन उचलणे एका दुचाकीस्वाराच्या जीवावर बेतले. फोन उचलताना दुचाकी वरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात (Bhosari) दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात 22 मार्च रोजी…

Bhosari : आमदार लांडगे यांच्या परिवर्तन हेल्पलाईनवर 30 लाखांच्या खंडणीचा मेसेज

एमपीसी न्यूज - भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे (Bhosari) यांच्या परिवर्तन हेल्पलाईनवर अज्ञाताने मेसेज पाठवला आहे. त्यामध्ये लांडगे यांच्याकडे 30 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर…

Bhosari : कर्तव्यावरील पोलीस महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज : कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचारी (Bhosari) महिलेला एका महिलेने मारहाण केली. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहन चालकाचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करत असताना रविवारी (दि. 2) रात्री पावणे नऊ वाजता फुगेवाडी चौक येथे हा प्रकार…

Bhosari : तत्काळ पैसे कमावण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यानंतर (Bhosari) तत्काळ आकर्षक पैसे मिळतील, अशा बहाण्याने तीन लाख 32 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार कासारवाडी येथे उघडकीस आला. ही घटना 29 मार्च रोजी घडला.खय्युम जिलानी बागवान (वय 31, रा. कासारवाडी)…