Browsing Tag

भोसरी विधानसभा निवडणूक 2019

Bhosari : भोसरीत विलास लांडे यांच्या प्रचारार्थ डॉ. अमोल कोल्हे यांच्या रॅलीला भरपावसात उदंड…

एमपीसी न्यूज – तरुणांची तुफान गर्दी आणि जल्लोषपूर्ण वातावरणात भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व माजी आमदार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी (दि. १९) संपूर्ण भोसरी परिसरात भर पवासात…

Bhosari : भोसरीत मतदारसंघातील गायरानाचा प्रश्न निकालात; जिल्हाधिका-यांकडून गायरान जमीन महापालिकडे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील समाविष्ट गावात विकासकामांचा धडाका सुरु होणार आहे. भोसरी मतदारसंघातील गायरानाची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मान्यता दिली आहे. आमदार महेश लांडगे यांनी दिघी,…

Bhosari : ‘आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्यामुळे शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय’

एमपीसी न्यूज- - पिंपरी-चिंचवड शहरात उच्चभ्रू लोकवस्ती आणि झोपडपट्टी अशा दोन्ही प्रकारच्या लोकवस्ती आहेत. औद्योगिक वसाहती आणि आयटी पार्क देखील आहे. पिंपरी-चिंचवड शहराने अशा दोन्ही गोष्टींचा समन्वय साधला आहे. शहराने साधलेला समन्वय सर्वच…

Bhosari : लघुउद्योग भारती संघटनेचा आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा

एमपीसी न्यूज - लघुउद्योग भारती संघटनेच्या वतीने महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. मागील पाच वर्षात केंद्र आणि राज्य शासनाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत हा पाठिंबा जाहीर केल्याचे संघटनेच्या वतीने…

Bhosari : भक्ती-शक्ती उड्डाणपूल शहराच्या सौंदर्यात भर घालणार – उत्तम केंदळे (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर भक्ती-शक्ती चौकात भव्य उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. अनेक प्रकारच्या सुविधांनी युक्त असलेला हा पूल शहराच्या सौंदर्यात भर पाडेल, असे मत नगरसेवक उत्तम…

Pimpri : भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा…

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. लांडे हे भोसरी मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार आहेत. त्यांच्याच दूरदृष्टीने या मतदारसंघाचा…

Bhosari : विधानसभा निवडणुकीत आमदार लांडगे होणार महाराष्ट्र केसरी – अभिमन्यू लांडगे (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सर्वत्र उडत आहे. पैलवान असलेले महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. या विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून…

Bhosari : अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना काँग्रेसचा पाठिंबा जाहीर

एमपीसी न्यूज -  भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. लांडे हे सलग दहा वर्षे समविचारी पक्षाचे आमदार होते. भोसरी मतदारसंघातील दादागिरी, दहशत, गुंडगिरी,…

Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ भोसरीत मुख्यमंत्र्यांची रॅली

एमपीसी न्यूज - भाजप-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम संघटना-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली झाली.महायुतीचे उमेदवार आमदार…

Bhosari : आरपीआयचा आमदार महेश लांडगे यांना वाढता पाठिंबा

एमपीसी न्यूज- भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्याबाबत आरपीआय’(A)चे कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीतील पदाधिका-यांची अजिंठानगर येथे पक्ष कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत महेश लांडगे…