Browsing Tag

मतदानाचा हक्क

Chinhcwad: लक्ष्मण जगताप यांना दीड लाख, राहुल कलाटे यांना एक लाख 12 हजार तर, ‘नोटा’ला…

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना एक लाख 50 हजार 723 मते मिळाली. तर, अपक्ष राहुल कलाटे यांना एक लाख 12 हजार 225 मते मिळाली. जगताप यांचा 38 हजार 498 मतांनी विजय झाला. तर, चिंचवड मतदारसंघात 'नोटा'…

Kamshet : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात मतदानासाठी निघालेल्या तिघांचा मृत्यू; 16 जण…

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ नादुरुस्त ट्रकला बसची मागून जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात बसमधील 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 16 प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडला. बस…

Bhosari : मतदानाच्या रांगेत उभा असताना ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मतदान करण्यासाठी गेलेल्या एका नागरिकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 21) सकाळी साडे नऊच्या सुमारास भोसरी शांतीनगर येथील महात्मा फुले शाळेतील मतदान केंद्रावर घडली.अब्दुल रहीम…

Pune : आठ विधानसभा मतदारसंघात 31 लाख पुणेकर मतदार ; उद्या बजावणार मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात 30 लाख 94 हजार 150 मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीत 50 टक्केही मतदान झाले नव्हते. यावेळी 2 दिवसांपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान वाढविणे हे प्रशासनासमोर…

Pimpri : महापालिका कर्मचा-यांना मतदानासाठी सोमवारी सुट्टी

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात आली आहे. तर, अत्यावश्‍यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी वेळेत…

Lonavala : मतदार जागृती करिता सर्व शाळांची एकत्रित रॅली

एमपीसी न्यूज - लोकशाही बळकट व सुदृढ करण्याकरिता प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे याकरिता निवडणूक आयोगाच्या स्वीप अंतर्गत मतदार जागृती अभियान सुरु आहे. लोणावळा शहरातील 17 शाळांनी सोमवारी या अभियानात सहभाग नोंदवत…