Browsing Tag

मतदान केंद्र

LokSabha Elections 2024 : मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोखपणे जबाबदारी पार पाडावी…

एमपीसी न्यूज - शिरुर लोकसभा मतदारसंघांतर्गत निवडणूक कामासाठी ( LokSabha Elections 2024) नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून कामाचे स्वरूप जाणून घ्यावे आणि  आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशी सूचना सहायक…

Loksabha Election : प्रत्येक प्रभाग कार्यालयात मतदान केंद्राची माहिती देण्याची व्यवस्था करा –…

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मतदारांना ( Loksabha Election) त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी प्रत्येक प्रभाग कार्यालयात 'तुमच्या मतदान केंद्राविषयी जाणून घ्या' कक्ष स्थापन करावा. विविध माध्यमाद्वारे मतदारांना…

Chinchwad Bye Election : मतदान केंद्राच्या 100 मीटर परिघात निर्बंध लागू

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने मतदान केंद्राच्या (Chinchwad Bye Election) 100 मीटर परिघात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये…

Pimpri : बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी 21 जणांना अटक

एमपीसी न्यूज - मतदान केंद्राबाहेर बेकायदेशीर जमाव करून थांबल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी 21 जणांना अटक केली. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या 188 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार पिंपरीगाव येथील नव महाराष्ट्र शाळेच्या मुख्य…

Bhosari : ‘राहतात एकीकडे, आणि नाव आले दुसरीकडे’

एमपीसी न्यूज -  भोसरी येथील महात्मा फुले जागृती मंडळ शाळेच्या मतदान केंद्रात थरमॅक्स चौक येथे राहणाऱ्या  १३ महिलांनी मतदान केले. 'राहतात एकीकडे, आणि नाव आले दुसरीकडे ' असा काहीसा प्रकार या महिलांसोबत घडला. याबाबत त्यांना मनस्ताप सहन करावा…

Pune : जिल्ह्यात सरासरी 66 टक्के मतदान; शहरात 50 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात सरासरी 66 टक्के तर, शहरी भागात सरासरी 50 टक्के मतदान झाले आहे. मात्र, रात्री उशिरा अंतिम आकडेवारी येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली. शहरी भागात मतदानाला…

Pune : मतदानाच्या शाईसह मेहंदीचाही साज!

एमपीसी न्यूज - निवडणूक प्रक्रियेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क बाजवावा यासाठी पुण्यातील बुधवार पेठेतील भाऊ रंगारी पथ येथे मतदान करणा-या महिलांच्या हातावर मोफत मेहंदी काढून देत अनोखा सन्मान दिला. मृगनयनी मेहंदी…

Pune : आंधी हो या तुफान, हम जरुर करेंगे मतदान

एमपीसी न्यूज - मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने पाऊस असला तरी पुणे जिल्हयातील मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केले. आज सकाळी शहरातील हडपसर, कोंढवा भागातील मतदान…

Chinchwad: चिंचवडमध्ये 491 मतदान केंद्र; पाच लाख मतदार बजाविणार मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज - राज्यातील सर्वांत दुस-या क्रमाकांचा मोठा मतदारसंघ चिंचवड विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात पाच लाख 18 हजार 309 मतदार असून सोमवारी 491 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 12 मतदान केंद्र संवेदनशिल असून 53 मतदान…

Pimpri : निवडणुकीसाठी साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुका भयमुक्‍त वातावरणात पार पडाव्यात यासाठी साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त…