Browsing Tag

मतदान

Loksabha Election 2024 : मतदानासाठी एक एप्रिलपासून 47 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार प्रशिक्षण

एमपीसी न्यूज - निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान ( Loksabha Election 2024 ) प्रक्रिया पार पाडण्यासाठी 47 हजारापेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना 1 एप्रिलपासून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी…

Pimpri :  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतली मतदान करण्याची शपथ

एमपीसी न्यूज -  जगात भारत देशाची लोकशाही ही सर्वात मोठी ( Pimpri ) आहे,तीअधिक बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा तसेच जागरूक युवक,युवतींसह नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने…

Chinchwad Bye Election : खासदार श्रीरंग बारणे यांनी सपत्निक केले मतदान

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मावळचे  (Chinchwad Bye Election) शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सपत्निक मतदान केले.थेरगावातील संचेती प्राथिमक व माध्यमिक शाळेच्या मतदान केंद्रावर खासदार बारणे यांनी आपला मतदानाचा हक्क…

Talegaon Dabhade : नगरपरिषद प्रभाग क्रमांक 1 ब ची पोटनिवडणूक 6 फेब्रुवारी रोजी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रभाग क्रमांक 1 ब ची पोटनिवडणूक दि. 6 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी परिपत्रकाव्दारे जाहीर केली आहे.नगरसेवक संदीप बाळासाहेब शेळके यांनी आपल्या…

Talegaon Dabhade : पोटनिवडणुकीत आमदार शेळके यांच्या उमेदवाराचा 68 टक्के मते मिळवत एकतर्फी विजय

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रभाग क्रमांक सात ब मध्ये तळेगाव जनसेवा विकास समिती तसेच शहर सुधारणा व विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता राजेंद्र शेळके या 795 मतांनी विजयी झाल्या. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना…

Vadgaon Maval : कान्हे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 9 तर सदस्यपदासाठी 62 उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील कान्हे, जांभुळ ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच व सदस्यपदासाठी तसेच काही ग्रामपंचायतीतील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरूवारी (दि. 21) अंतिम मुदत असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची वडगाव…

Bhosari : भोसरी मतदारसंघातील जनतेचे आभार – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने विकासाच्या अजेंड्यावर मतदान केले आहे. त्याबद्दल सर्व जनतेचे आभार, अशी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना चौदाव्या…

Bhosari: निकालापूर्वीच झळकले महेश लांडगे यांचे ‘पर्मनंट आमदार’चे फलक !

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (गुरुवारी) होणार आहे; मात्र, भोसरीचे भाजप उमेदवार महेश लांडगे यांचे आजच आमदार झाल्याचे आणि त्यांना शुभेच्छा देणारे फलक झळकले आहेत. कार्यकर्त्यांचा हा विजयाचा विश्वास आहे की अतिआत्मविश्वास हे…

Pimpri: पिंपरी कोणाचे चाबुकस्वार की बनसोडे?, चिंचवडमधून जगताप की कलाटे, भोसरीतून लांडगे की लांडे?…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या तीनही विधानसभा मतदारसंघातील लढतीच्या निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार पुन्हा मतदारसंघ ताब्यात घेतात की राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे हे…

Mhalunge-Balewadi: महाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलातील ‘स्ट्राँग रुम’मध्ये मतदान यंत्रे…

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून दोन्ही मतदारसंघातील ईव्हीएम मशीन (मतदान यंत्रे) महाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलातील स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय…