Pune : पुणे-लोणावळा दरम्यान आज मेगाब्लॉक ; 14 लोकल रद्द
एमपीसी न्यूज - मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा दरम्यान ( Pune) अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी (दि .11 ) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पुणे – लोणावळा -पुणे दरम्यान काही गाड्या रद्द राहतील आणि…