Browsing Tag

मराठी ताज्या बातम्या

Crime News : दुकानातील कामगाराने पावणेचार लाखाचा माल चोरला

एमपीसी न्यूज - दुकानातील कामगाराने 3.84 लाख रुपये किमतीचा माल चोरून नेल्याची घटना भाबोली गावाच्या हद्दीत घडली आहे. याबाबत दुकानमालक राजू रौंधळ (वय 37, रा.पाईट, ता.खेड) यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात 14 सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे.राजू…

Crime News : पादचारी महिलेचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज  - रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना गुरुवारी (दि.11) रात्री मोशी - आळंदी रोड, डुडुळगाव येथे घडली.याप्रकरणी महिलेने दोन चोरट्यांच्या…

Crime News : पुणे पोलिसांच्या कोम्बींग ऑपरेशनमध्ये 547 आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी आयुक्तालय परिक्षेत्रात कोम्बीग ऑपरेशन राबवले असून यात पोलिसांनी 3 हजार 381 गुन्हेगारांची तपासणी करत दोषी 547 गुन्हेगारांना अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवार (दि.12) रात्री दहा ते…

Pimpri News : लाल दिवा लावून शायनींग करणे पडले महागात;पोलिसांची दोघांना नोटीस

एमपीसी न्यूज - आपल्या गाडीवर लाल दिवा असावा असे कोणाला वाटणार नाही. मात्र मंडळी त्या लाल दिव्यासाठी तुम्हाला एक तर सरकारी अधिकारी व्हाव लागत किंवा मंत्री. मात्र असे काही नसताना तुम्ही जर लाल दिवा लावत असाल तर सावधान तुम्हाला पोलिसांची नोटीस…

Pune Crime News : पुण्यात सराईताकडून एक कोटींचे ड्रग्ज जप्त

एमपीसी न्यूज – पुण्यातील विमानतळ पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराकडून एक कोटी सात लाख रुपयांचे एम.डी. ड्रग्ज जप्त करण्यात (Pune Crime News) आले आहेत. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि.28) विमाननगर येथे केली. अरविंद रविंद्र बिऱ्हाडे (वय 36 रा.…

Lonavala News : लोणावळा शहरात ओबीसीच्या चार जागा कमी झाल्याने नाराजी

एमपीसी न्यूज -  लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी OBC आरक्षणाची सोडत गुरुवारी काढण्यात आली. यामध्ये लोणावळा नगरपरिषदेचा प्रभाग क्र. 1 (इंदिरानगर), प्रभाग क्र. 2 (तुंगार्ली) व प्रभाग क्र. 3 (भुशी रामनगर) हे तीन प्रभाग नागरिकांचा…

Crime News : थेरगावमध्ये एकाकडून अडीच लाखांचे अफिम जप्त

एमपीसी न्यूज -  थेरगावमध्ये एका व्यक्तीकडून 2.52 लाख रुपये किंमतीचे अफिम जप्त करुन त्याला अटक करण्यात आली आहे. प्रकाश अहिर, (वय 22, रा. काळेवाडी, मूळ रा. राजस्थान)  याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. रामेश्वर अहिर, (रा. खेडा…

Plastic layer Banned : प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी

एमपीसी न्यूज : प्लॅस्टिक लेपीत आणि प्लॅस्टिकचा थर (Plastic layer Banned) असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लॅस्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता…

Pimpri News : महापालिकेतर्फे 29 ते 31 जुलैदरम्यान जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा; दोन लाखांची बक्षीसे

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या वतीने कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि चिंचवड, इंदिरानगर येथील नव प्रगती मित्र मंडळाच्या सहकार्याने 29 ते 31 जुलै दरम्यान जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेमलोक…

PCMC News : विद्यार्थ्यांना शालेय साहित्य द्या; अन्यथा आंदोलन; युवक काँग्रेसचा इशारा

PCMC News: विद्यार्थ्यांना शालेय साहित्य द्या, अन्यथा आंदोलन; युवक काँग्रेसचा इशारा;School materials for students otherwise, agitation; Warning of Youth Congress