Browsing Tag

महागाई

Pimpri : महागाई घटल्याचे चित्र खोटे – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज -  देशामध्ये प्रचंड महागाई, बेरोजगारी असताना महत्त्वाच्या (Pimpri ) खाद्यपदार्थावर  लावलेली जीएसटी असो , किराणा, पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅस सर्वांचा प्रचंड भाव वाढलेला असताना महागाई घटलेली असल्याचे खोटे चित्र उभे करून…

Petrol – Diesel Rates : पेट्रोल, डिझेलचे दर वाढले; पुण्यात पेट्रोल 112 तर डिझेल 94.80 रुपये…

एमपीसी न्यूज - इंधनाचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. पुणे शहरात पेट्रोल 81 तर डिझेल 83 पैसे प्रती लिटर वाढले आहे. त्यामुळे पुणे शहरात पेट्रोल 112 रुपये तर डीझेल 94.80 रुपये प्रतिलिटर मिळणार आहे.ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अली…

Pimpri : बेरोजगारी, महागाई व महिला अत्याचार विरोधात शनिवारी काँग्रेसची ‘भारत बचाव रॅली’

एमपीसी न्यूज - बेरोजगारी, महागाई व महिला अत्याचार विरोधात काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि.14)  दिल्लीतील रामलीला मैदान ते संसदभवन मार्गावर 'भारत बचाव रॅली' काढण्यात येणार आहे. या रॅलीत पिंपरी-चिंचवड शहरातून काँग्रेसचे शंभर पदाधिकारी व…

New Delhi : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 5 टक्के वाढ

एमपीसी न्यूज- केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ करून केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल , बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जुलैपासून ही वाढ लागू…

Pimpri : नोटाबंदीचा निर्णय म्हणजे अर्थव्यवस्थेची ‘नसबंदी’ – सचिन साठे

एमपीसी न्यूज - नोटाबंदीचा निर्णय म्हणजे अर्थव्यवस्थेची ‘नसबंदी’ ठरला आहे. दोन वर्षांपूर्वी हुकूमशाही पध्दतीने प्रधान सेवकांनी सव्वाशे कोटी जनतेवर नोटाबंदी करण्याचा एकतर्फी निर्णय लादला. या निर्णयाचे समर्थन करताना प्रधानसेवकांनी नागरीकांना…

Pimpri : ‘पालकमंत्री फिरकत नाहीत, शहराला कोण वाली नाही, आयुक्त हतबल’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराकडे सत्ताधा-यांचे दुर्लक्ष आहे. पालकमंत्री शहरात फिरकत नाहीत. पिंपरी-चिंचवडला कोणी वालीच राहीला नाही. तर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हतबल झाले आहेत, असा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे…

Pimpri: प्रलंबित प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांचे आंदोलन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, रेडझोन, पवना बंद जलवाहिनी, रिंगरोड, निगडीपर्यंत मेट्रो, वाढती गुन्हेगारी, महागाई, इंधन, गॅस दरवाढ, महापालिकेतील भ्रष्टाचार आदी प्रश्नांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे…

Pimpri : गणराया महागाई कमी करण्याची सद्बुद्धी राज्य सरकारला देवो – अजित पवार 

एमपीसी न्यूज - पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. महागाईने गरीब माणसाला जगणे मुश्किल झाले आहे. माणूस त्रासून गेला आहे. महागाई कमी करण्याची सद्बुद्धी सरकाराला देण्याचे साकडे आपण गणरायाला घातल्याचे, राष्ट्रवादी…

Chakan : खेड तहसील समोर ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज - पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर खेड तालुका काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षांनी सोमवारी (दि.१०) खेड तहसील कार्यालयाच्या समोर…