Browsing Tag

महापरिनिर्वाण दिन

Dehu road : महापरिनिर्वाण दिनानिमित्त देहूरोड शहर ब्लॉक कॉग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन 

एमपीसी न्यूज : आज मंगळवार 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देहूरोड शहर ब्लॉक कॉग्रेस कमिटीच्या (Dehu road) वतीने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे आंबेडकर पावन…

Pimpri News : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - भारतीय घटनेचे शिल्पकार, (Pimpri News) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना महापालिका, विविध राजकीय पक्षांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.पिंपरी चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

Pimpri News : मानवतेसाठी बाबासाहेबांची स्वातंत्र्य आणि समता ही तत्वे महत्वाची : सतीश काळे

एमपीसी न्यूज : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांचा पुरस्कार केला आहे. मानवासाठी ही दोन्ही तत्त्वे अत्यंत आवश्यक आहेत. (Pimpri News) समाजामध्ये ही तत्त्वे प्रस्थापित करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन…

Pimpri News : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी पिंपरीतील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी (दि. 6) पिंपरी येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन (Pimpri News)…

Dr. Babasaheb Ambedkar: 6 डिसेंबर पर्यंत साजरे होणार समता पर्व

एमपीसी न्यूज - संविधान निर्मितीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान असल्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 26 नोव्हेंबर संविधान दिन ते 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत पुणे जिल्ह्यासह…

Pimpri : महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम गीतातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

एमपीसी न्यूज- महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम गीतातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.बोधिसत्व प्रतिष्ठान संचलित शरदनगर येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण…

Pimpri : शाळा,संघटनांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात शाळा, संघटना यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. पिंपळे सौदागर येथील पी .के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये डॉ.…

Pimpri: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

एमपीसी न्यूज - महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पिंपरी-चिंचवड महापालिका, राजकीय पक्ष, विविध संघटनातर्फे अभिवादन करण्यात आले. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पिंपरीत भीमसागर लोटला…

Chinchwad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

एमपीसी  न्यूज - क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले आहे. चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मुक्तांगण लोककला व्यासपीठ याठिकाणी सायंकाळी सहा वाजता …