Browsing Tag

महापालिका शाळा

PCMC  School :   महापालिकेच्या शाळांच्या ग्रंथालयासाठी 1 लाख पुस्तके

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC  School) शिक्षण विभागाच्या वतीने पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, यासाठी स्वतंत्र ग्रंथालय उभारण्यात येणार आहेत. या ग्रंथालयासाठी 99 हजार पुस्तकांची खरेदी करण्यात…

DBT : महापालिका शाळेतील 17 हजार 162 विद्यार्थ्यांना लाभ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य घेण्यासाठी त्यांच्या बॅंक खात्यात डीबीटीद्वारे (DBT) रक्कम जमा केली जात आहे. आतापर्यंत 4 हजार 100 मुलांना लाभ देण्यात आला असून दोन दिवसात 17 हजार 162…

Pimpri News : महापालिका शाळेतील 40 टक्के मुले साधनांअभावी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील 40 टक्के मुले साधनांअभावी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर  आहेत. महापालिका शाळेतील विद्यार्थी तंत्रस्नेही नाहीत. त्याकडे प्रशासनही लक्ष देत नाही. महापालिकेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांना टॅब खरेदी…

Dighi: रोडरोमियो, टवाळखोरांचा दिघी पोलीस करणार बंदोबस्त

एमपीसी न्यूज - विद्यार्थींनी, महिलांना त्रास देणा-या रोडरोमियो, टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी 'अँटी रोओमिओ' पथक तयार केले जाणार आहे. खासगी क्लास, महापालिका शाळा, वर्दळीच्या ठिकाणी महिला पोलीस तैनात ठेवल्या जातील. विद्यार्थीनी, महिलांनी…

PimpleNilakh : महापालिका शाळेत दफ्तरविना शाळा उपक्रमांतर्गत गीतमंच कार्यक्रम  

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळा पिंपळे निलख मुले मुली क्रमांक ५२ या शाळेत शनिवार दि. २० जुलैला दफ्तरविना शाळा हा उपक्रमांतर्गत गीतमंच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.नगरसेवक तुषार कामठे म्हणाले, गाण्याच्या…

Pimpri : महापालिका शाळेतील 1296 विद्यार्थी आणि पालकांचा उन्नतीकडून मोफत अपघाती विमा

एमपीसी  न्यूज - उन्नती सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने पिंपळे सौदागर येथील महापालिकेची आण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील  1296 विद्यार्थी आणि प्रत्येकी एक पालक यांचा अपघाती विमा काढण्यात आला आहे. सुमारे 38 कोटी 88 लाख रुपये एवढा विमा संरक्षण…

Pimpri : जागतिक अंडी दिन महापालिकेच्या शाळेत साजरा

एमपीसी न्यूज -   जागतिक अंडी दिनानिम्मित पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक अंडी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या सेक्टर २२ प्रभाग क्रमांक १३ मध्ये कै. मधुकर पवळे शाळेमध्ये जागतिक अंडी दिनानिमित्त विशेष…

Pune : शिक्षक दिनी मिळाली मुख्याध्यापक पदाची भेट

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या शाळांतील 66 शिक्षकांना शिक्षक दिनी मुख्याध्यापक पदाची अनोखी भेट मिळाली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या विशेष प्रयत्नातून शिक्षकांना हा अनोखा आनंद मिळू शकला. महापौर मुक्ता टिळक यांनी  नवनियुक्त…