Browsing Tag

महापौर उषा ढोरे

Pimpri News : बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पालिकेकडून अभिवादन

एमपीसी न्यूज - बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये हा कार्यक्रम झाला.यावेळी शहर सुधारणा…

Pimpri News : ‘ओमायक्रॉन’, कोरोनाचे रुग्ण वाढताहेत शहरवासीयांनो काळजी घ्या; महापौरांचे…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्व पदावर येत असताना निर्माण झालेला उत्प्रवर्तित 'ओमायक्रॉन' विषाणूमुळे तीसरी लाट येण्याची शक्यता आरोग्यतज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गाफील न…

Pimpri News: ‘ओमायक्रॉन’ला रोखण्यासाठी परदेशातून येणा-यांना विमानतळावरच क्वारंटाईन करा;…

एमपीसी न्यूज - 'ओमायक्रॉन' या कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी परदेशातून येणा-या सर्व परदेशी नागरिकांना विमानतळ परिसरात शासकीय सुचना अथवा नियमानुसार काही दिवसांसाठी अलगीकरण करण्यात यावे, अशी मागणी महापौर उषा ढोरे यांनी राज्य…

Chinchwad News : 2022 मध्ये पिंपरी-चिंचवडला देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर बनविण्यासाठी महापालिका…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला 2022 मध्ये देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर बनविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज स्वच्छाग्रह अभियानांतर्गत स्वच्छ…

Pimpri News: फुलेसृष्टी, शाहूसृष्टीच्या भूमीपूजनाची निमंत्रण पत्रिका पालकमंत्र्यांना दिली –…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने फुलेसृष्टी, शाहूसृष्टीच्या कामाच्या भूमीपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री अजित पवार यांचे नाव टाकले आहे. त्यांना पत्र आणि निमंत्रण पत्रिका दिलेली आहे, असे महापौर उषा ढोरे यांनी…

Pimpri News : पुणे सायक्लोथॉनमध्ये मतदार जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज - निगडी येथे झालेल्या पुणे सायक्लोथॉनमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली.सायक्लोथाॅन मोहिमेचे उदघाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून…

Chinchwad News: संस्कृतीचे बीजधन पेरण्याचे काम नव्या पिढीने करावे – डाॅ. रामचंद्र देखणे

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहराच्या संस्कृतीमध्ये किर्तन, तमाशा आणि कुस्ती यांचा दोनशे वर्षाचा इतिहास दडला असून लोप पावत चाललेले हे बीजधन पेरण्याचे नाव नव्या पिढीने करावे, अशी भावना संत साहित्याचे गाढे अभ्यासक डाॅ. रामचंद्र देखणे यांनी आज…

Sangavi News: दिवंगत चित्रकार नारायण गायकवाड यांनी रेखाटलेल्या निळू फुले यांच्या भावमुद्रांचे अनावरण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध चित्रकार दिवंगत नारायण बबन गायकवाड यांनी रेखाटलेल्या विविध भावमुद्रांचे अनावरण नुकतेच नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे महापौर उषा तथा माई ढोरे व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते झाले. …

Pimpri News: स्थापत्य विभागाची कामे दिवाळीपूर्वी पूर्ण करा; महापौरांच्या सूचना

एमपीसी न्यूज - आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आरोग्य व स्थापत्य विभागाने कामाचे एकत्रित नियोजन करुन दिवाळीपूर्वी अपूर्ण राहिलेली कामे त्वरीत पूर्ण करावीत, अशा सूचना महापौर उषा ढोरे यांनी केल्या.आयुक्त कार्यालयात स्थापत्य व आरोग्य…

Pimpri News: ‘आजादी का अमृत महोत्सव’, सलग 75 तास लसीकरण; कोणतीही नोंदणी न करता मिळणार लस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरामधील नागरिकांसाठी कोविड-19 लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर देण्यात येत असून शहरामधील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा” असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी "आजादी का अमृत महोत्सव" या…