Vaccination News : महाराष्ट्रात पाच कोटी नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. सोमवारी (दि.16) सायंकाळी सहापर्यंत 6 लाख 8 हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यातील लसीकरणाचा टप्पा पाच कोटींवर गेला आहे. देशात उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राने ही…