Browsing Tag

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

Pune : शिक्षण हा महिलांना सक्षम करण्याचा मार्ग – नाना पटोले

एमपीसी न्यूज - ‘‘सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कल्पक दृष्टीकोनातून हे(Pune) ओळखले की शिक्षण हा महिलांना सक्षम करण्याचा आणि समाज सुधारण्याचा मार्ग आहे. मुलींच्या शाळा बांधण्याच्या त्यांच्या अग्रगण्य प्रयत्नांनी केवळ परंपरागत मानकांनाच आव्हान…

Pune : काँग्रेस पक्ष पुण्याची जागा जिंकणार म्हणजे जिंकणारच : नाना पटोले

एमपीसी न्यूज - काँग्रेस सकारात्मकतेने निवडणुकीला सामोरे (Pune)जाणार आहेत. यावेळी काँग्रेस पक्ष पुण्याची जागा जिंकणार म्हणजे जिंकणार, कसब्यात रविंद्र धंगेकर जिंकणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी काही पत्रकार हासत होते.धंगेकर यांना…

Pimpri News : स्विकृत नगरसेवक पदावर एका ज्येष्ठ नागरिक सदस्याची निवड करावी : सचिन साठे

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एका स्विकृत नगरसेवक पदावर ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या (Pimpri News)ज्येष्ठ सदस्याची निवड करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी केली…

PCMC jansavad sabha : जनसंवाद सभेत दाखल केलेल्या तक्रारींचा आयुक्तांनी आढावा घ्यावा – सचिन…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने दर आठवड्याला घेण्यात येणा-या जनसंवाद सभेत नागरिकांनी केलेल्या तक्रारींचा आयुक्तांनी आढावा घ्यावा.(PCMC jansavad sabha) प्रशासनाच्या कामकाजाचा वेग वाढावा आणि नागरी समस्यांचा…

Mohan Joshi Pune : मोदी सरकारने दिला मध्यमवर्गीयांना धोका – मोहन जोशी

एमपीसी न्यूज - महागाईचा दणका देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मध्यमवर्गीयांचा केवळ अपेक्षाभंगच केला नाही तर, धोकाही दिला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी…

Pune News : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेलच्या चिटणीसपदी डॉ. सुजित शिंदे

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉक्टर सेलच्या चिटणीसपदी डॉ. सुजित शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते डॉ. शिंदे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी डॉक्टर सेलचे अध्यक्ष…

Pune News : माजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन

एमपीसी न्यूज :  महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी मोदी सरकार आणि भाजपने चालवलेले सुडाचे राजकारण थांबवून, सध्याची कोरोना साथीची चिंताजनक स्थिती लक्षात घेऊन, लोकांचे जीव वाचवावेत असे कळकळीचे आवाहन माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे…

Pimpri : तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी राजीव गांधी यांचा पुढाकार – रत्नाकर महाजन

एमपीसी न्यूज - आपल्या कुटुंबावर असणा-या सार्वजनिक कामाच्या जबाबदारीबाबत पंतप्रधान राजीव गांधी यांना आस्था होती. सुहृदय, सौजन्यशील व सालस व्यक्तीमत्व असणारे पंतप्रधान राजीव गांधी हे पायलट म्हणून नोकरी करीत असताना जगभर कामानिमित्त फिरत होते.…

Chinchwad : पोलीस उपअधिक्षक भाग्यश्री नवटके यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा

एमपीसी न्यूज - माजलगाव येथील पोलीस उप अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी…