Browsing Tag

महाराष्ट्र राज्य

India News : देशात एप्रिल महिन्यात आजवरचे सर्वाधिक जीएसटी संकलन; महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर

एमपीसी न्यूज - एप्रिल 2023 मध्ये 1 लाख 87 हजार 35 कोटी रुपयांचे एकत्रित जीएसटी महसूल (India News) संकलन झाले आहे. यामध्ये सीजीएसटी (CGST) 38 हजार 440 कोटी रुपये, एसजीएसटी (SGST) 47 हजार 412 कोटी रुपये, आयजीएसटी (IGST) 89 हजार 158 कोटी रुपये…

Manoj Saunik : राज्याच्या मुख्य सचिवपदाचा मनोज सौनिक यांनी स्वीकारला पदभार

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक (Manoj Saunik) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी रविवारी (दि. 30) मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी सामान्य…

Akluj : पाेलीस मित्र परिवार संघाचा वर्धपनदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज -पोलीस मित्र परिवार संघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या मुख्य शाखेच्या वतीने दुसरा वर्धापन दिन दि. 12 राेजी 12.30 वाजता अकलूज (ता. माळशिरस, जि. साेलापूर) येथे पंचवटी येथील मुख्य कार्यालयासमाेर साजरा करण्यात आला. पोलिस मित्र, सभासद…

Hinjawadi : आलिशान कार चोरणा-या सराईत चोरट्यास गोव्यातून अटक

एमपीसी न्यूज - गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात केवळ आलिशान कार चोरणा-या एका सराईत चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून हिंजवडीमधून चोरून नेलेली फॉर्च्युनर कार हस्तगत करण्यात आली आहे.वसिम कासीम सय्यद (वय 32, रा.…

Alandi : बंदोबस्तावर असलेल्या पोलीस बांधवांसाठी पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचा पाणी वाटप उपक्रम

एमपीसी न्यूज - संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांसाठी पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पाणी आणि थंड पेय वाटप करण्यात आले.आळंदी…

Mumbai : महाराष्ट्र राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू होणार?

एमपीसी न्यूज - सध्या महाराष्ट्र राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे बहुमत नाही. तसेच कोणतेही पक्ष एकत्र येऊन स्थिर सरकार स्थापन करण्यास अनुकूल नाहीत, त्यामुळे महाराष्ट्र राज्यात 'भारतीय संविधान'च्या कलम 356 नुसार…

Mumbai : राज्यपालांचे शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण

एमपीसी न्यूज - भाजपने सत्ता स्थापनेच्या दाव्याला नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. शिवसेनेला उद्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा करणे…

Mumbai : देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला असून राज्यपालांनी राजीनामा स्वीकारला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने पाच वर्षे संधी दिल्याबद्दल फडणवीस यांनी आभार मानले.…

Pune: जिल्ह्यातील शेती-फळबागा आणि पडझडीचे पंचनामे करावेत – माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या…

एमपीसी न्यूज- मदत व पुनर्वसन खात्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या समवेत चर्चा करून पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतजमिनी, शेतपिके, फळबागा, शेत…

Pune : पोलीस हुतात्मा स्मृतिस्थळावर पोलीस स्मृतिदिना निमित्त ‘शोक कवायत’

एमपीसी न्यूज - मागील एका वर्षाच्या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले, अशा संपूर्ण भारत देशातील सर्व राज्यामधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या स्मृतिला सोमवारी (दि. 21) सकाळी महाराष्ट्र राज्य…