Browsing Tag

महासभा

Pimpri : प्रदेशाध्यक्षांच्याच आदेशाला भाजपचा ‘कोलदांडा!, उपसूचना स्वीकारल्याच

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने चक्क प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशालाच कोलदांडा दाखवला आहे. 'महासभेत एकही उपसूचना द्यायची आणि घ्यायची नाही' असा पाटील यांचा आदेश असताना सत्ताधा-यांनी आज (बुधवारी)…

Pimpri: महासभेतील उपसूचना मंजुरीला राष्ट्रवादीचा विरोध

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शुक्रवारी (दि.10) झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधार्‍यांनी बहुमताच्या जोरावर अनेक विषयांना उपसूचनेसह मंजुरी दिली आहे. सभाशास्त्राचे नियम पायदळी तुडवित तसेच दिलेल्या उपसूचना या सुसंगत नसल्याने…

Pimpri: महासभा तहकुबीवरुन भाजपमध्ये मतभेद; उपमहापौरांचा सभा तहकुबीला विरोध

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील महासभा तहकुबीवरुन निर्माण झालेले मतभेद चव्हाट्यावर आले. जुलै महिन्याची सभा सलग दुस-यावेळी 20 ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यास उपमहापौरांनीच विरोध दर्शविला. शहरातील गंभीर प्रश्नांवर चर्चा…

Pimpri: पिंपळे गुरव दुर्घटना; आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; नगरसेवकांची महासभेत मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे गोरगरिबांच्या घरांवर नोटीस न देता बुलडोझर फिरविला जातो. मंदिराचे तर गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे बांधकाम सुरु होते. नदीपत्रात बांधकाम सुरु असताना महापालिकेने केवळ नोटीस देण्याचे सोपस्कार पार…

Pimpri: महापालिकेची महासभा महिनाभरासाठी तहकूब

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेची नोव्हेंबर महिनाभराची महासभा एक महिनाभर लांबणीवर टाकली आहे. दिवंगत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार, विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांना श्रद्धांजली वाहून सभा 20…

Pimpri : महासभेपुढे अनिश्चतेचे सावट 

एमपीसी न्यूज - दिवाळीचे उत्साही वातावरण, पदाधिकारी, अधिकारी यांचा बार्सिलोना दौरा आणि सुस्तावलेला कामगार वर्ग यामुळे  नोव्हेंबर महिन्याच्या उद्या (मंगळवारी)होणा-या महासभेपुढे अनिश्चततेचे सावट आहे. सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांनी आपल्या…

Pimpri: बाह्य जाहिरात धोरणाला विधी समितीची मंजुरी 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील खासगी आणि महापालिकेच्या जागेवर जाहिरात करण्यासाठी महापालिकेचे स्वतंत्र असे 'बाह्य जाहिरात धोरण 2018' तयार केले आहे. या धोरणाला विधी समितीने आज (शुक्रवारी) मंजुरी…

Pimpri: शहर परिवर्तन अहवालास महासभेची चर्चेविना मंजुरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचे एक अनोखे स्थान तयार करणे, नागरिकांची जीवनशैली उंचाविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहर परिवर्तनाचे उद्दिष्ठ साधण्याकरिता स्थापन केलेल्या शहर परिवर्तन  समितीने आपला पहिला अहवाल तयार केला आहे. या…

Pimpri: महासभेत सत्ताधा-यांनी आयत्यावेळी विषय घुसडले; माजी महापौरांनी घेतला आक्षेप 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांनी सभा कामकाजात आयत्यावेळी चुकीच्या पद्धतीने विषय घुसडले. नगरसेवकांना देखील त्याची माहिती दिली जात नसल्याचा आरोप करत आयत्यावेळी विषय घेण्यास माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम…