Browsing Tag

महिला बचतगट

Bhosari : महिला सक्षमीकरणातून देशाची प्रगती – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज - महिला सक्षम होणार नाहीत, तोपर्यंत देश प्रगती करु शकत नाही. जगाच्या पाठीवरील प्रत्येक प्रगत देशाने तेव्हाच प्रगती साधली. ज्यावेळी त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये समाजातील दोनही चाके जोडली. केवळ पुरुषांचे नाही. तर, स्त्रियांचे चाक…

Pimpri: बचत गटांच्या बँकेतील कर्जाचे व्याज महापालिका भरणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील बचत गट बंद होण्याचे प्रमाण वाढल्याने महिला बचत गटांनी बँकांमार्फत घेतलेल्या कर्ज रकमेवरील व्याज महापालिका भरणार आहे. किमान एक वर्ष कार्यरत असलेला महिला बचतगट या योजनेकरिता पात्र राहील. याबाबतच्या धोरणाला…

Pimpri : पवनाथडी जत्रेतील स्टॉलसाठी अर्ज करण्याचे महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महापालिकेतर्फे फेब्रुवारी महिन्यात पवनाथडी जत्रा भरविण्यात येणार आहे. या जत्रेतील स्टॉलसाठी महिला बचतगटांचे…

Bhosari : ‘इंद्रायणी थडी’च्या माध्यमातून महिला बचत गटांना बळकटी (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - पुण्यात आयोजित केली जाणारी ‘भीमथडी’, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केली जाणारी ‘पवना थडी’ अशा जत्रेच्या धर्तीवर भोसरीसह समाविष्ट गावांसाठी स्वतंत्र जत्रा आणि कार्यक्रम आयोजित केले जावेत, अशी मागणी स्थानिक नागरिक…

Lonavala : चुकीचे माणूस निवडून दिल्याने विकास रखडला – सुनेत्रा पवार

एमपीसी न्यूज- देशात व राज्यात चुकीची माणसं निवडून दिल्याने विकास रखडला आहे. महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारीचे चटके सर्वसामान्य नागरिकांना बसत असताना त्यावर चकार शब्दही न बोलता भावनिक राजकारण करत नागरिकांची दिशाभूल करणार्‍या सरकारला घरी…

Pune : हिरकणी, प्रज्वला योजनेतून महिलांना मिळाले प्रोत्साहन- उषा बाजपेयी

एमपीसी न्यूज- "महिला बचत गटांना व सर्वसामान्यांच्या नाविण्यपूर्ण कल्पनांना संधी देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘हिरकणी महाराष्ट्राची’ आणि 'प्रज्वला' या योजनांमुळे ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास प्रोत्साहन मिळत आहे.…

Bhosari : पवनाथडीच्या धर्तीवर आता भोसरीकर भरविणार इंद्रायणीथडी !

एमपीसी न्यूज - महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पिंपरी महापालिकेतर्फे भरविण्यात येणारी यंदाची पवनाथडी जत्रा भोसरीत भरविण्यात येणार होती. परंतु, ऐनवेळी ठरावामध्ये बदल करत सांगवीत जत्रा…

Pimpri : पवनाथडी जत्रेच्या सभा मंडपासाठी 32 लाखाचा खर्च 

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तु, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने 4 ते  8 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या पवनाथडी जत्रेच्या मंडपासाठी 32 लाखाचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव…

Pimpri: पवनाथडी जत्रेसाठी महापौरांच्या हस्ते स्टॉलची सोडत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तु, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने आयोजित केलेल्या पवनाथडी जत्रेमध्ये स्टॉलसाठी आज (शनिवारी) महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. पात्र…

Pimpri: शालेय विद्यार्थ्यांना सकस, पूरक पोषण आहार द्या; महापौरांची बचतगटांना सूचना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना सकस, पूरक पोषण आहार देण्यात यावा, अशी सूचना महापौर राहुल जाधव यांनी सर्व बचतगटांना दिल्या.शहरातील शालेय विद्यार्थ्यांना वेळेत सकस पोषण आहार देण्याबाबत महापौर कार्यालयात…