Browsing Tag

महिला व बालकल्याण समिती

Pune News : अठरा वर्षे पूर्ण केलेल्या अनाथांना महापालिकेकडून मिळणार अर्थसहाय्य !

एमपीसी न्यूज : वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या अनाथांना संस्थेचा आश्रय मिळू शकत नाही. मात्र त्यानंतरही आयुष्यात स्थिरस्थावर होण्यासाठी प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगारासाठी भांडवलाची गरज त्यांना भासते. त्यासाठी पुणे महापालिकेने तंत्रशिक्षण, विविध…

Pimpri : महिलांना महापालिका देणार रोजगार, स्वयंरोजगाराचे धडे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सिम्बायोसिस स्किल अँड ओपन युनिव्हर्सिटी या विद्यापीठाच्या माध्यमातून औद्योगिकनगरीतील महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराचे धडे देण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च येणार आहे.…

Talegaon Dabhade : नगरपरिषदेच्या हळदी कुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त सहभाग 

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषद, महिला व बालकल्याण समितीच्या वतीने मंगळवारी (दि. 11) स्वच्छ भारत अभियान - जनजागृती व प्रबोधनासह हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात हिंगणघाट येथील जळीतकांडातील निर्भयास आदरांजली…

Pimpri: बचत गटांच्या बँकेतील कर्जाचे व्याज महापालिका भरणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील बचत गट बंद होण्याचे प्रमाण वाढल्याने महिला बचत गटांनी बँकांमार्फत घेतलेल्या कर्ज रकमेवरील व्याज महापालिका भरणार आहे. किमान एक वर्ष कार्यरत असलेला महिला बचतगट या योजनेकरिता पात्र राहील. याबाबतच्या धोरणाला…

Pune : माजी नगरसेवकांचे आई-वडील व मुलांनाही अंशदायी वैद्यकीय योजनेचा लाभ

एमपीसी न्यूज - माजी नगरसेवकांचे आई-वडील व मुलांनाही आता महापालिकेच्या अंशदायी वैद्यकीय योजनेचा लाभ मिळणार आहे. यासंबंधीचा ठराव स्थायी समितीने मंजूर केला आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी दिली. महापालिकेकडून माजी…

Pimpri : युवक काँग्रेसचा तीव्र आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज - मुंबई महापालिका अधिनियम 66 नूसार शहरातील झोपडपट्टीवासीयांना सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी पालिकेची आहे, महिला व बालकल्याण समिती ने दि. 4 सप्टेंबर 2018 रोजी शहरातील झोपडपट्टीतील महिलांना व कुष्ठरोग्यांना साहित्य देण्याचा…

Pune : महापालिका उभारणार कॅन्सर रुग्णालय 

एमपीसी न्यूज - कर्करोग असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर शहरातील गोरगरिबांना अल्पदरात उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र कॅन्सर रुग्णालय सुरू करण्यास महिला व बालकल्याण समितीने मंजुरी दिली आहे.…

Pimpri: महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेलाच !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देणाचे काम अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेलाच दिले जाणार आहे. त्याला महिला व बालकल्याण समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. दरम्यान, या संस्थेच्या…

Pimpri: बालदिनानिमित्त सांगवी आणि भोसरीत पालिका भरविणार बालजत्रा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बालदिनानिमित्त 14 नोव्हेंबर 2018 रोजी सांगवी आणि भोसरीत बालजत्रा भरविण्यात येणार आहे. या जत्रेमध्ये लहान मुलांची खेळणी व विविध मनोरंजनाचे खेळ घेतले जाणार आहेत. याबाबतच्या प्रस्ताला महिला व…

Pimpri: झोपडपट्टीतील महिलांना मोफत चादर, ब्लॅकेट, बेडशीट; तीन कोटी खर्च 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टीतील महिलांना महापालिकेतर्फे प्रत्येकी दोन चादर, दोन बॅरेक केबल, दोन दरी पंजा, दोन बेडशीट असा संच मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी दोन कोटी 90 लाख रुपये खर्च येणार असून त्याला स्थायी समितीने आज…