Browsing Tag

महिलेचा विनयभंग

Pune : जमिनीच्या वादातून शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग; अभिजीत शिवरकरसह दहा ते पंधरा जणांवर गुन्हा…

एमपीसी न्यूज - भूमापन अधिकाऱ्यांनी मोजणी केलेल्या जमिनीवर कंपाउंड (Pune) करत असताना दहा ते पंधरा जणांनी महिलेला शिविगाळ करत विनयभंग केला. वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला. याप्रकरणी अभिजीत चंद्रकांत उर्फ बाळासाहेब…

Bhosari : व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - महिला काम करत असलेल्या कंपनीच्या शौचालयातील महिलेचा व्हिडीओ (Bhosari) व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे शरीर सुखाची तसेच पैशाची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली आहे.Wakad : आयटी पार्क मधील…

Bhosri : महिलेचा विनयभंग करत धमकीचे पत्र गाडीच्या सीटवर चाकूने खोचले; एकास अटक

एमपीसी न्यूज -  महिलेच्या दुकानात येऊन तसेच तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. तसेच धमकीचे पत्र लिहून ते पत्र महिलेच्या दुचाकीच्या सीटवर चाकूने खोचून ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना 22 मे ते 6 जून या कालावधीत…

Dighi : लग्नाला नकार दिला म्हणून न्यूड फोटो व्हायरल करत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज -  लग्नाला नकार दिला म्हणून महिलेचा पाठलाग करत व तिचे न्यूड फोटो नातेवाईकांना पाठवून महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. हा प्रकार 17 ऑगस्ट 2020 ते शनिवार (दि.27) 2023 या कालावधीत दिघी येथे ( Dighi ) घडली.याप्रकऱणी पीडितेने…

Khadki : घराशेजारीच राहणाऱ्या व्यक्तीने केला महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज- घराशेजारीच राहणाऱ्या (Khadki) एका व्यक्तीने "भाभी, मै तुम्हारे पैर दबा के देता हु" असे म्हणत महिलेच्या घरात प्रवेश केला आणि  महिलेचा विनयभंग केला. झालेल्या प्रकाराविषयी कुणाला काही सांगितल्यास चाकू दाखवून ठार मारण्याची धमकी…

Charholi : घरात घुसून महिलेचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज -  महिलेचा पाठलाग करत, मला उत्तर का देत नाही म्हणत थेट महिलेच्या घरात घुसून  विनयभंग केल्या प्रकरणी एकावर  दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.17) चऱ्होली येथे (Charholi) घडला आहे.Pimpri :…

Dapodi : महिलेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - एका 57 वर्षीय व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत गैरवर्तन (Dapodi) करून त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार मागील सात ते आठ महिन्यांपासून 10 एप्रिल 2023 या कालावधीत दापोडी येथे घडला.राजेश…

Chakan : सोशल मिडियावरून अश्लील मेसेज पाठवत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - सोशल मिडियावर अश्लील व्हिडीओ (Chakan) आणि मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार 22 ते 26 मार्च या कालावधीत चाकण येथे घडला.अतिश नरहरी कटारे (रा. शिंगवे, ता. निफाड, जि. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव…

Bhosari News : पाठलाग करत महिलेचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेचा सलग आठ महिने पाठलाग करत तिच्याशी गैरवर्तणूक केली व महिलने त्याला विरोध केला असता महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली आहे.(Bhosari News) यावरून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै 2022 ते 7…

Rahatani : रहाटणीत चित्रपटगृहाच्या शौचालयात महिलेसोबत गैरवर्तन, एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : रहाटणी येथील स्पॉट 18 मॉलमधील (Rahatani) सिटी प्राईड रॉयल सिनेमा या चित्रपट गृहाच्या शौचालयात एका महिलेचा विनयभंग झाला. ही घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास घडली.याप्रकरणी पिडीत महिलेने वाकड पोलीस…