Browsing Tag

महिलेची फसवणूक

Dighi : महिलेची फसवणूक करत सोने व रोख रक्कम केली लंपास

एमपीसी न्यूज – महिलेची फसवणूक करत तिच्या जवळील ( Dighi ) सोन्याचे गंठण व रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.हि घटना शनिवारी (दि.3) सायंकाळी भोसरी येथे दिघी रोडवर घडली.महिलेने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात रविवारी…

Wakad : न्यायप्रविष्ठ असलेल्या प्रकरणात न्याय मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज - पतीसोबत असलेला वाद न्यायप्रविष्ठ असताना ( Wakad ) दोघांनी फिर्यादी महिलेला न्याय मिळवून देतो, असे खोटे आमिष दाखवले. त्यातून महिलेकडून वारंवार पैसे घेऊन तिची फसवणूक केली. तसेच महिलेची आणि तिच्या सासरच्यांशी भेट घडवून आणली असता…

Sangvi : नोकरीच्या बहाण्याने महिलेची 39 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेला (Sangvi) वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगत महिलेची 39 लाख 69 हजार 656 रुपयांची फसवणूक करण्यात आली हा प्रकार 6 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत जुनी सांगवी येथे घडला.याप्रकरणी 33 वर्षीय…

Wakad : ऑनलाइन टास्क देण्याच्या बहाण्याने महिलेची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाइन टास्क देण्याच्या बहाण्याने महिलेकडून दोन लाख 12 हजार रुपये घेत महिलेची फसवणूक करण्यात आली.(Wakad) हा प्रकार 12 आणि 13 मार्च रोजी वाकड येथे घडला.याप्रकरणी 8852015916, टुटर पटेल, टुटर कुमार यांच्या विरोधात गुन्हा…

Thergaon : ऑनलाईन जॉब दोन महिलांना पडला 8 लाखांना

एमपीसी न्यूज - ऑनलाईन कामाचे आमिष दाखवून (Thergaon) दोन महिलांची आठ लाख 90 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 21 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत थेरगाव येथे घडली.याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Hinjawadi Crime : मॅट्रिमोनीयल साईट वरून महिलेला लग्नाचे आमिष दाखवत 19 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – शादी डॉट कॉम वरून महिलेशी ओळख करत तिला लग्नाचे आमिष दाखवले अन पुढे हळूहळू करत तिची बचत तसेच काही खासगी अपद्वारे लोन घेण्यास (Hinjawadi Crime) सांगून 19 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2021 ते डिसेंबर 2022 या…

Crime News : पोलंड वरून आलेले गिफ्ट पडले साडे 11 लाख रूपयांना 

 एमपीसी न्यूज - पोलंडवरून आलेले गिफ्ट मिळविण्यासाठी तरुणीने 11 लाख 49 हजार रुपये गमावले. कस्टम ड्युटी, हायकोर्ट, मनी लॉन्डरिंग आणि अन्य विविध (Crime News) चार्जेसच्या नावाखाली अनोळखी व्यक्तींनी पैसे घेत फसवणूक केल्याबाबत एका…

Pune Crime News : भरघोस कमिशनचं आमिष दाखवून पुण्यातील महिलेची 19 लाखांना फसवणूक

एमपीसी न्यूज- पार्ट टाईम जॉब आणि त्यातून मिळणारे कमिशनच्या नादात पुण्यातील महिलेने 19 लाख 55 हजार रुपये (Pune Crime News ) गमावले .पार्ट टाईम जॉब मधून दिवसाला अडीच ते तीन हजार रुपये कमविण्याचे आमिष दाखवून तिघांनी मिळून  महिलेची फसवणूक केली.…

Wakad fraud : महागड्या गिफ्टच्या आमिषाने महिलेची साडे नऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मित्राने पाठवलेले गिफ्ट विमानतळावर आले असून त्यात महागड्या वस्तू व दागिने असल्याचे सांगत महिलेकडून विविध कारणांसाठी (Wakad fraud) नऊ लाख 44 हजार रुपये घेत तिची फसवणूक केली. हा प्रकार 1 मार्च ते 26 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन…

Khed News : महिलेची फसवणूक; पाच तोळे सोन्याचे बिस्कीट म्हणून दिला लोखंडाचा तुकडा

एमपीसी न्यूज - राजगुरूनगर एसटी स्टॅन्ड समोर दोन ठगांनी एका महिलेला चांगलाच गंडा घातला आहे. पाच तोळे वजनाचे सोन्याचे बिस्कीट असल्याचे भासवून एका पुडीत बांधून लोखंडाचा तुकडा दिला आणि त्याच्या बदल्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याचा डाग व मोबाईल…