Browsing Tag

महिलेशी गैरवर्तन

Pimpri : दारूच्या नशेत महिलेशी गैरवर्तन, मद्यपीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज-  दारूच्या नशेत एका तरुणाने कारचालक महिलेचा विनयभंग ( Pimpri ) केला. तसेच तिच्या सोबत असलेल्या वृद्ध व्यक्तीला मारहाण केली. ही घटना पाच ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहा वाजता अजमेरा चौक पिंपरी येथे घडली.Dighi : दिघी, बोपखेलचा…

Bhosari : झोपेत असलेल्या महिलेशी गैरवर्तन

एमपीसी न्यूज - झोपेत असतानाच महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार गव्हाणे वस्ती येथे उघडकीस आला. ही घटना शनिवारी (दि. 20) मध्यरात्री एक वाजता घडली.Pune : जागतिक मधमाशी दिवस हा देशातील मधमाशीपालकांचे स्वावलंबन आणि मधमाशांचे…

Crime News : महिलेची गाडी अडवून तिच्याशी गैरवर्तन करत शिवीगाळ

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणातून महिलेची गाडी अडवून तिला शिवीगाळ तसेच तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Crime News) हि घटना मंगळवारी (दि.11) सकाळी वडमुखवाडी येथे घडली आहे.याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली…