Browsing Tag

मागील चोवीस तासांत देशभरात 41 हजार 322 नव्या कोरोना रुग्णांची वाढ

India Corona Update : देशातील 93.51 लाख रुग्णांपैकी 87.59 झाले कोरोनामुक्त 

एमपीसी न्यूज - मागील चोवीस तासांत देशभरात 41 हजार 322 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 93 लाख 51 हजार 110 एवढी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण रुग्णांपैकी 87 लाख 59 हजार 969 रुग्ण…