Kasarsai : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 18 जागांसाठी 29 उमेदवार रिंगणात
एमपीसी न्यूज- श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी 211 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 179 उमेदवारांनी माघार घेतल्याने 21 पैकी सोमाटणे पवनानगर गटातील तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे हा संपूर्ण गट…