Browsing Tag

मान्सून

Pune : पावसाने हजेरी लावली असली तरी, पुण्याच्या घशाची कोरड कायम

एमपीसी न्यूज – येतो- येतोय म्हणत अखेर 24 जून पासून मान्सून ने महाराष्ट्रात (Pune) हजेरी लावली. पावसाच्या आगमनाने पुणेकर सुखावले ;कारण तुरळक का होईना आलेला पावसाचा शिडकावा यामुळे 35 अंशावरील तापमान 25 अशांवर आल्याने उकाड्यापासून सुटका…

Pune : येत्या तीन दिवसात पुण्यात मान्सून बरसण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती ( Pune ) असून तळ कोकण व गोवा उपविभागात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. मोसमी वाऱ्याच्या वाटचालीत कोणताही अडथळा आला नाही तर येत्या तीन दिवसात म्हणजे 23 जून रोजी मान्सून पुणे व…

Monsoon : 48 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज;

एमपीसी न्यूज -पुढच्या 48 तासात मान्सून महाराष्ट्रात (Monsoon) दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाने मॉन्सूनला गती दिली आहे.सध्या केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे.  पण त्यापूर्वीच राज्यातील काही भागात…

Monsoon : यंदा मान्सून येण्यास उशीर, 4 जून रोजी केरळ मध्ये दाखल होण्याचा अंदाज

एमपीसी न्यूज - यंदा मान्सून (Monsoon)भारतात उशीरा दाखल होणार असल्याची चिन्हे असून येत्या 4 जून रोजी मान्सून केरळ मध्ये येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्यावर्षी 27 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. यामध्ये 4 दिवसांचा…

Weather Update : येत्या 2 जून पर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होणार 

एमपीसी न्यूज : यंदा तीव्र उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. यावेळी मान्सून अंदमानाच्या समुद्रात मोसमी पाऊस (र्नैऋत्य मोसमी वारे) सोमवारीच दाखल झाला आहे. येत्या 2 जूनपर्यंत तळकोकणात येईल असा अंदाज हवामान विभागाने…

Weather Update : येत्या 48 तासात मान्सूनचे आगमन 

एमपीसी न्यूज : मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने  येत्या 48 तासांत तो दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिण पूर्व भागात दाखल होणार आहे.विषुववृतीय भागाकडून बंगालच्या उपसागर आणि अंदमानच्या समुद्राकडे…

Monsoon Update : मान्सून आला अंदमानात; महाराष्ट्रात ‘या’ दिवशी पोहोचेल

एमपीसी न्यूज : तोक्ते चक्रीवादळानंतर अनेक जणांनी मान्सूनच्या आगमनाला उशीरा होईल, अशी चिंता व्यक्त केली होती. पण दक्षिण-पश्चिम मान्सून अंदमान-निकोबार येथे दाखल झाला आहे, हवामान खात्याने त्याची घोषणा केली असून महाराष्ट्रासह इतर राज्यांत यंदा…

Weather News Today : देशातून मान्सून माघारी! शहरातील पाऊस थांबणार!

एमपीसी न्यूज : यंदा संपूर्ण देशात धो-धो बरसल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून) देशाच्या बहुतांश भागातून माघारी परतले असल्याचे हवामान विभागाने बुधवारी स्पष्ट केले.पश्चिम राजस्थानातून 26 सप्टेंबर रोजी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला…

Pune: पावसाचा हाहाकार! सहकारनगर भागात सापडले पाच मृतदेह; मृतांचा आकडा वाढण्याची भीती! 

एमपीसी न्यूज - पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीसारख्या पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला. सहकारनगरच्या अरण्येश्वर भागात वाहून आलेले पाच मृतदेह आढळून आले आहेत. मृतांचा हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.या माहितीस पुणे…

pimpri : दिवसाआडच पाणीपुरवठा योग्य, पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय अंगलट

एमपीसी न्यूज - दिवसाआडच पाणीपुरवठा योग्य होता.  पाणी कपात रद्द केल्याने पाणी कमी आणि मागणी जास्त वाढली आहे. त्यामुळे अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. दररोज पाणी पुरवठ्याचा निर्णय अंगलट आल्याची कबुली महापौर…