Browsing Tag

मार्केट यार्ड येथील गोडाऊनला भिषण आग

Pune Fire : पुण्यात मार्केट यार्ड येथील गोडाऊनला भीषण आग

एमपीसी न्यूज : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील अगरवाल ट्रेडर्सच्या गोडाऊनला सोमवारी सकाळी 10:03 मिनिटाच्या सुमारास भीषण आग लागली.(Pune Fire) अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी…