Browsing Tag

मालाच्या डिलीव्हरीसाठी धमकी

Hinjewadi Crime News : मालाच्या डिलीव्हरीसाठी धमकी देत पैसे उकळणाऱ्या माथाडी कामगारावर गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपनीत मालाची डिलिव्हरी करायला जाणाऱ्या वाहन चालकाला 8 हजार रुपयांची मागणी करत धमकी देणाऱ्या माथाडी कामगारावर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला (Hinjewadi Crime News) आहे. ही घटना 3 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी हिंजवडी फेज-3…