Browsing Tag

मावळ परिसर

Maval : परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीची खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पाहणी

एमपीसी न्यूज - मावळ परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीची खासदार बारणे यांनी पाहणी केली. प्रशासनाने बाधित शेतीचे तात्काळ पंचनामे करून सर्व बाधित शेतक-यांना मदत करण्याच्या सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रशासनाला दिल्या.…

Pimpri : ऑक्टोबर महिना संपला तरीही पवना धरण तुडुंब; जुलै 2020 पर्यंत पुरणार पाणीसाठा !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळवासियांची तहान भागविणारे पवना धरण ऑक्टोबर अखेरीसही तुडुंब भरले आहे. पहिल्यांदाच ऑक्टोबर अखेरपर्यंत धरणात 100 टक्के पाणीसाठा असून जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. मागीलवर्षी आजमितीला धरणात…

Malavali : मावळ प्रांतातील लेण्या व गड किल्ल्यांची युनेस्कोमध्ये सामूहिक नोंदीकरिता प्रयत्न करणार…

एमपीसी न्यूज- इतिहासाची साक्ष देणार्‍या अनेक पुरातन लेण्या व गड किल्ले मावळ परिसरात आहेत. या लेण्या व गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामूहिक नोंद करण्याकरिता प्रयत्न करु असे आश्वासन भारतीय पुरातत्व विभागाचे शास्त्रज्ञ…

Maval : दिव्यांगांना सक्षम बनवणाऱ्या सुनील शेळके यांच्यासाठी अपंग बांधव एकवटले!

एमपीसी न्यूज - दिव्यांग बांधवाना विविध उपक्रमातुन प्रोत्साहन देऊन स्वखर्चाने मदत करणाऱ्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या प्रचारासाठी मावळातील सर्व अपंग बांधव एकवटले असून त्यांनी स्वयंस्फूर्तीने शेळके यांचा प्रचार सुरु केला आहे.…

Kamshet : मावळातील चॉकलेट शिंदे टोळीवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज - कामशेत आणि मावळ परिसरात दहशत पसरवणा-या तसेच गुन्हेगारी कुरापती करणा-या चॉकलेट उर्फ धनेश दिलीप शिंदे टोळीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे. शहरातील व्यापा-याचे अपहरण करून कोट्यवधींची खंडणी मागितली. तसेच कार्ला…

Pimpri : वरूणराजाचे सीमोल्लंघन; शहरात पावसाची दमदार हजेरी

एमपीसी न्यूज - पावसाळा संपण्यागोदरच दडी मारलेल्या पावसाने आज (गुरुवारी) विजया दशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर दमदार हजेरी लावली. पिंपरी चिंचवड आणि पुणेकर दसऱ्यानिमित्त एकमेकांना सोने वाटण्यात दंग असताना पावसाने सीमोल्लंघन करत दमदार हजेरी लावली.…

Maval : पक्षवाढीसाठी सर्वांनी एकसंधपणे काम करावे – गजानन चिंचवडे 

एमपीसी  न्यूज - शिवसंपर्क अभियान संपूर्ण मावळ लोकसभा  मतदारसंघात राबवले जाणार असून यावेळी शाखांना भेटी देण्यात येणार आहेत. पक्षवाढीसाठी सर्वांनी एकसंधपणे काम केले पाहिजे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे  केले.शिवसेना…

Pimpri : पवना धरणातून 3600 क्यूसेक या वेगाने पाण्याचा विसर्ग 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकर आणि मावळ परिसरातील नागरिकांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याचा येवा वाढत आहे.  त्यामुळे…