Browsing Tag

मावळ बातम्या

Kamshet : रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मुंबई-कोल्हापूर (महालक्षमी एक्सप्रेस) या रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 21) रात्री बाराच्या सुमरास कामशेत ते कान्हे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान घडली.मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वय अंदाजे 30 वर्ष…