Browsing Tag

मुंबई उच्च न्यायालय

Pune : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसंबंधीच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा मतदार संघाते भाजपचे ( Pune) गिरीश बापट यांच्या निधनानंतर 9  महिन्यांपासून पुणे मतदारसंघाची जागा रिक्त  आहे.  महिनाभरापुर्वी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. पोटनिवडणूक…

E-Filing News : ई-फायलिंगच्या अंमलबजावणीला पुन्हा मुदतवाढ

एमपीसी न्यूज - ई-फायलिंगसाठी (E-Filing) वकिलांना येणाऱ्या अडचणी कमी (E-Filing News ) होत नाहीत. त्यामुळे न्यायालयात दाखल होणारे सर्व खटले ई-फायलिंग प्रणालीच्या माध्यमातून दाखल करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाकडून पुन्हा मुदतवाढ…

Maharashtra : बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर कोर्टात याचिका

एमपीसी न्यूज़ - बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर (Maharashtra) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील नितीन सातपुते यांनी अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप या याचिकेत दाखल केला आहे.धीरेंद्र शास्त्री…

Pune News : पाणी समस्येबाबत राज्य सरकार, पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए आणि पुणे जिल्हा परिषद यांना…

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील पाणी समस्येवर राज्य सरकार, पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए आणि पुणे जिल्हा परिषद यांना त्यांचे प्रतिज्ञापत्र (Pune News) 3 जानेवारी 2023 पर्यंत दाखल करण्याची  शेवटची संधी दिली आहे. अशी माहिती सर्वोच्च…

Pimpri : न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने शिक्षकाचा आत्मदहनाचा इशारा

एमपीसी न्यूज - शिक्षण सेवक या पदाला मान्यता देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने दोनवेळा आदेश देऊनही त्याची अमंलबजावणी करण्याकडे शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने शिक्षकाने पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर पाच दिवस उपोषण केले.…

Pimpri: लेखापरीक्षणातील गैरव्यवहाराची निवृत्त न्यायमूर्तींच्या नियंत्रणाखाली चौकशी करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत लेखापरीक्षण व विशेष लेखापरीक्षणात 4276 कोटी 36 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली तज्ञ लोकांचा आयोग नेमून सन 1982 ते 2014…

Pune : आश्रमशाळा अहवालातील त्रुटींचे पालन झाले नाही

एमपीसी न्यूज - मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच राज्य सरकारला संपूर्ण महाराष्ट्रातील आश्रमशाळांमधील सुरक्षितता आणि सुरक्षा पुरवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांविषयी सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.न्यायमूर्ती रणजित मोरे…

Pune : गुंजवणी पाइपलाइनला न्यायालयाचा हिरवा कंदील – विजय शिवतारे

एमपीसी न्यूज - मुंबई उच्च न्यायालयाने आज गुंजवणी बंद पाईपलाईन विरोधात दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळल्या. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेला लपंडाव त्यामुळे संपुष्टात आला असून लार्सन अँड टुब्रो या नामांकित कंपनीला हे काम सुरू करण्यास…

Mumbai : मराठा आरक्षण : प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन करणे अयोग्य : हायकोर्ट

 एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणावर आता पर्यत दोन लाखांपेक्षा जास्त निवेदनं आणि सूचना आल्या असून त्यावर राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले असून या याचिकेवर पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. तोपर्यत मराठा आरक्षण…